शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

​हिवाळ्यात हटके लूक हवाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 16:12 IST

हिवाळ्यात बहुतेक तरुण फक्त जॅकेट्स आणि ब्लेजर्स घालत असल्याने त्यांच्या फॅशनवर मर्यादा येतात. मात्र, याव्यतिरिक्तही स्टायलिश दिसण्यासाठी पर्याय आहेत. खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपला लूक नक्कीच हटके दिसेल.

हिवाळ्यात बहुतेक तरुण फक्त जॅकेट्स आणि ब्लेजर्स घालत असल्याने त्यांच्या फॅशनवर मर्यादा येतात. मात्र, याव्यतिरिक्तही स्टायलिश दिसण्यासाठी पर्याय आहेत. खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपला लूक नक्कीच हटके दिसेल. * या हिवाळ्यात प्रिंट्सचा जरी जास्त ट्रेंड असला, तरी ट्रेंड्रींग प्रिंंट्ससोबतच कॉन्ट्रास्टिंग जीन्स घालू शकता. यामुळे आपल्याला वेगळाच लूक मिळेल. * स्वेटर निवडताना कोणत्याही गडद रंगाचे घ्या. यात पिवळा, लिंबू आणि तेजस्वी रंगाचे घेतल्यास उत्तम. हे स्वेटर तुम्हाला एकदम आकर्षक लूक देतील. या लूकसाठी हलक्या रंगाचा ट्राऊजर घाला. * स्वेटरचाच एक प्रकार म्हणजे फॅब्रिक्स होय. त्यातही ब्लेंडिंड फॅब्रिक्सचा वापर केल्यास तुम्हाला एक वेगळा लूक मिळेल. शिवाय कॅशमेयर जास्त फॉर्मल लूक आणि सुती स्वेटर तुम्हाला आरामदायी अनुभव देईल.* हिवाळ्यातील पेहराव्यात योग्य कॉलरचाही वापर केल्यास आपला पूर्ण लूक बदलू शकतो. मार्केटमध्येही भरपूर प्रकारच्या कॉलर्स मिळतात ज्या तुम्हाला वेगवेगळे लूक देतील. 'व्ही' आकाराची कॉलर तुम्हाला अनौपचारिक लूक देईल. तर हाय कॉलर तुम्हाला औपचारिक लूक देईल.