शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
2
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
3
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
5
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
6
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
7
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
8
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
9
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
10
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
11
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
12
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
13
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
14
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
15
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
16
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
17
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
18
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
19
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!

​ओळखा पाहू कोण आहे ही सेल्फी क्विन......

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 20:49 IST

सेल्फी काढण्याचे वेध सध्या सर्वांनाच लागले आहे. त्यातून हिंदी मराठी सेलिब्रिटीदेखील सुटल्या नाहीत.

सेल्फी काढण्याचे वेध सध्या सर्वांनाच लागले आहे. त्यातून हिंदी मराठी सेलिब्रिटीदेखील सुटल्या नाहीत. एका सेलिब्रिटीला सेल्फी काढण्याचे एवढे वेध लागले आहे की, तिची ओळख ‘सेल्फी क्वीन’ म्हणून ओळख झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री ? चला तर मग जाणून घेऊ तिच्या बाबत....आणि का म्हणतात तिला ‘सेल्फी क्वीन’..‘एक दुजे के वास्ते’ या मालिकेच्या सेटवर अभिनेत्री निकिता दत्ताची ओळख ‘सेल्फी क्वीन’ म्हणून झाली आहे. कारणही तसेच आहे. ही बया दोन सीन्सच्या मध्येच जाऊन तिचे सेल्फी काढू लागते. बरं, तिची सेल्फी स्टिकही चक्क ६ फुट ३ इंच उंचीची आहे बरं का! आश्चर्य  वाटलं ना? तर निकिताची ही आगळी वेगळी सेल्फी स्टिक म्हणजे तिचा सहकलाकार नमिक पॉल  होय. ‘सध्या सेल्फिज हा आजच्या जमान्यातील आॅटोग्राफ झाला आहे, त्यामुळे सेटवर किंवा इतरत्र ही मी माझ्या खास सेल्फी स्टिकचाच वापर करते’ असे ती गमतीने म्हणते. आता तर निकितामुळे बाकीचे सगळेच सेल्फी काढण्यासाठी नमिकलाच सोबत घेऊन जाऊ लागलेत म्हणे.