शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

​काय सांगता! गणिताच्या भीतीने विमान 2 तास ‘लेट’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 16:20 IST

गणिताची एवढी भीती वाटावी की एक प्रवासी विमानाला उड्डाण करण्यास दोन तास उशिर व्हावा?

शाळेत सर्वात भीतीदायक विषय कोणता तर तो गणित, असे एका सुरात उत्तर मिळेल. पण या गणिताची एवढी भीती वाटावी की एक प्रवासी विमानाला उड्डाण करण्यास दोन तास उशिर व्हावा?ऐकावे ते नवलच या प्रकारातील ही गोष्ट आहे.ग्विडो मेन्झिओ पेन्सिल्वेनिया विद्यापीठात अर्थतज्ज्ञ आहेत. आँन्टेरिओ येथे लेक्चर देण्यासाठी ते विमानात बसले होते. उड्डाण होण्यास वेळ असल्याने ते कागदावर काही तरी आकडेमोड करत होते.हे पाहिले त्यांच्या बाजूला बसलेल्या एका महिलेने. तिच्या मनात काय विचार आला नि तिने विमानाच्या कर्मचाºयांना सुचना दिली की, मेन्झिओ काही तरी विचित्र आकृत्या व आकडेमोड करत आहे. त्यानंतर कॅबिन क्रने मग मेन्झिओ यांना विमानाबाहेर नेले आणि कसून चौकशी केली. चौकशीअंती विमान कर्मचाºयांन हसावे की रडावे असे झाले. कारण मेन्झिओ कागदावर ‘डिफरेंशिअल इक्वेशन’ सोडवत होते. त्या महिला प्रवाशाला ते काही तरी अचाट करत असल्याची शंका आली.यामुळे विमान दोन तास उशिरा निघाले. सविस्तर तपास केला असता असे आढळले की, सुरूवातील त्या महिलेने तब्येत बिघडल्याचे कारण दिले आणि मग मेन्झिओ काही तरी संशयास्पद नोंदी लिहित असल्याची माहिती कर्मचाºयांना दिली. कदाचित त्या महिलेने शाळ-कॉलेजात गणिताची जरा जास्तच धास्ती घेतली असावी!