शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

​मानवाला हनवटी का असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 10:39 IST

मानवाला मात्र अद्यापही स्वत:च्याच शरीराचे अनेक रहस्य उकलता आलेले नाही. त्यांपैकीच एक आहे हनवटी. 

विज्ञानाने एवढी मोठी प्रगती केली आहे की, अनेक अगम्य, गूढ प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली आहेत. दूरवर आकाशगंगांचे रहस्य उकलणाऱ्या मानवाला मात्र अद्यापही स्वत:च्याच शरीराचे अनेक रहस्य उकलता आलेले नाही. त्यांपैकीच एक आहे हनवटी.आपल्याला हनवटी का असते? तिचा आपल्याला कसा उपयोग होतो? विकासाच्या कोणत्या टप्प्यात आपल्या चेहºयावर हनवटीचा उगम झाला, यासारखी अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहेत. आपले पूर्वज ‘निअँडरथल्स’ सुमारे एक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावरून लूप्त झाले. पूर्वीच्या अंदाजापेक्षा चाळीस हजार वर्षांपूर्वीच त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले होते.विशेष म्हणजे, निअँडरथल मानवाला हनवटी नव्हती. मग त्यांच्यापासून विक सित झालेल्या मानवाला कशामुळे हनवटी असेल या प्रश्नाचे उत्त्तर शोधण्याच्या प्रयत्नात संशोधक आहेत.वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे की, आपल्या जबड्याला आधारासाठी अतिरिक्त हाड म्हणून हनवटीचा उगम झाला ही थेअरी चुकीची आहे. कारण हनवटी बाहेरून कोणत्याच प्रकारे जबड्याला आधार देत नाही. तसेच बोलण्यासही तिचा काही उपयोग नाही, कारण त्याची स्वरयंत्रावर स्वतंत्र जबाबदारी आहे.बहुतेक संशोधक आता हनवटीला लैंगिक निवडीचा एक भाग म्हणून अभ्यासू लागले आहेत. लैंगिक आकर्षणाचा एक भाग म्हणून हनवटीचा विचार आता रुढ होतोय. अशा या सर्व कारणांमुळे हनवटी विज्ञान संशोधनात कळीच मुद्दा बनली आहे.