शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अनन्या पांडेकडून घ्या खास टिप्स; ब्लॅकमध्येही दिसा क्लासी आणि सेक्सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:34 IST

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स पदार्पणाच्या तयारीत आहेत. जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडेची. अनन्याने करण जोहर निर्मीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स पदार्पणाच्या तयारीत आहेत. जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडेची. अनन्याने करण जोहर निर्मीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. डेब्युनंतरच्या पहिल्या चित्रपटातच अनन्याची फॅनफॉलोइंग वाढली आहे. एवढचं नाहीतर अनेक तरूणांच्या गळ्यातील ती ताईत बनली आहे. 

अनन्या फक्त 19 वर्षांची आहे. परंतु फॅशन आणि स्टाइलबाबत असलेली तिची चॉइस अत्यंत क्लासी आहे.

सेक्सी आउटफिट्ससोबतच ट्रेडिशनल आउटफिट्स ती एकदम हटके स्टाइलमध्ये कॅरी करते. तिच्या याच अदांवर तरूणांसोबतच तरूणीही फिदा आहेत.

अनन्या आपल्या आउटफिट्समध्येही एक्सपरिमेंट करताना दिसून येते. सध्या चर्चा आहे अनन्याच्या ब्लॅक लूकची. गोल्ड, शिमर, पॉप कलर, पोल्का डॉट्स किंवा ग्राफिक प्रिंट्स...

या सर्वांसोबत एक्सपरिमेंट करायची असेल तर तुम्ही अनन्याकडून टिप्स घेऊ शकता. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर अनन्याचं इन्स्टाग्राम अकाउंट एकदा पाहाच... 

एवढचं नाहीतर अनन्या आपल्या स्टाइल आणि फॅशन स्टेटमेंटने बॉलिवूडमध्ये आधीपासूनच आपली वेगळी जागा तयार करणाऱ्या अनेक स्टार किड्सना टक्कर देत आहे.

अनन्याचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर तुम्हाला कदाचित वाटेल की, तिचा फेवरेट कलर ब्लॅक आहे. कारण अनन्या ब्लॅक  कलरचे वेगवेगळे आउटफिट्स कॉन्फिडंटली वेअर करताना दिसून येते. 

तुम्हीही ब्लॅक आउटफिट्स वेअर करून हटके आणि क्लासी लूक करण्याच्या विचारात असाल तर अनन्याकडून टिप्स घेऊ शकता. 

दरम्यान अनन्याने कार्तिक आर्यन सोबत 'पति पत्नी और वो' हा चित्रपटदेखील साईन केला आहे. काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा सिनेमा 'पति, पत्नी और वो'ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.  सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या गोष्टीची माहिती दिली. पति, पत्नी और वो  10 जानेवारी 2020 ला रिलीज होणार आहे.   

टॅग्स :Ananya Pandeyअनन्या पांडेbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीfashionफॅशन