शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

​मोकळ्या मनाने दुसऱ्यांची स्तुती करणे ‘या’मुळे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 18:05 IST

दोन कौतुकाचे शब्द बोलल्याने आपल्यातील चांगले गुण दिसतात.

एकवेळ पैशाने कंजुष असलेले चालेल पण योग्य वेळी योग्य माणसाची स्तुती करण्यात कमी पडू नये. ज्याने चांगले काम केले त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच पाहिजे. यामुळे केवळ समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वासच नाही वाढत तर आपल्या विषयीदेखील अनेक चांगल्या बाबी इतरांना दिसून येतात. पण जसे की आपण पाहतो, फार कमी लोक असतात जे, मोकळ्या मनाने दुसऱ्यांची स्तुती करतात.दोन कौतुकाचे शब्द बोलल्याने आपल्यातील पुढील चांगले गुण दिसतात-१. टीम प्लेयरआपल्या सहकाऱ्याने चांगले काम केले तर त्याचे श्रेय त्याला द्या. तुम्ही वरिष्ठ असाल तरी द्या. यामुळे सर्व सहकाऱ्यांमध्ये तुम्ही ‘टीम प्लेयर’ आहात असा संदेश जाईल.२. इगो नसणेदुसऱ्याने चांगले काम केले याचा अर्थ असा नाही होत की, तुम्ही खराब काम करता. केवळ इगो नसणारा व्यक्तीच दुसऱ्यांचे कौतुक करू शकते.३. टॅलेंट हेरण्याची दृष्टीदुसऱ्यांच्या कामाची स्तुती केल्यामुळे तुमच्यामध्ये इतरांचे टॅलेंट हेरण्याची दृष्टी आहे असा अर्थ होतो. ४. आत्मविश्वासज्या व्यक्तीचा स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असतो तो दुसऱ्यांचे कौतुक करायला कचरत नाही. उलट यामुळे तुमचा आत्मविश्वास झळकतो.