शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

​मराठी सेलिब्रिटी क्रिेकेटचे युद्ध आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 19:41 IST

मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे युद्ध आजपासून कोल्हापूरात सुरू होत असून यंदाचा MBCL चा तिसरा सीझन आहे.

मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे युद्ध आजपासून कोल्हापूरात सुरू होत असून यंदाचा MBCL चा तिसरा सीझन आहे. प्रत्येक टीम एकमेकांसोबत दोन हात करायला सज्ज झाल्या आहेत. डॅशिंग मुंबई, ठाणे शिलेदार, रत्नागिरी टायगर्स, क्लासिक नाशिक, फटाका औरंगाबाद, शूर कोल्हापूर, अजिंक्यातारा सातारा, मस्त पुणे, कोहीनुर नागपुर अशा नऊ टीम गेल्या वर्षी मराठी बॉक्स क्रिके ट लीगमध्ये होत्या. यंदा दहाव्या टीमचा ह्या लीगमध्ये समावेश झाला आहे. नवी मुंबईचा धडाकेबाज नवी मुंबई हा नवा संघ सहभागी झाला आहे. नेहमी एकमेकांसोबत यारीदोस्ती निभवणारे लाडके सेलिब्रिटींमध्ये या क्रिकेट सामन्यांमध्ये घमाशान युद्ध रंगणार आहे. रत्नागिरी टायगर्सच्या सिद्धार्थ जाधव विरूद्ध क्लासिक नाशिकचा चिन्मय उदगिरकर ह्यांच्यात पहिली मॅच तर डॅशिंग मुंबईचा सुयश टिळक विरुद्ध मस्त पुणेचा शशांक केतकर यांच्यात दुसरी असे जबरदस्त सामने रंगणार आहेत.