शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपवर आता आकर्षक स्टीकर्सची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:33 IST

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतीच ताजी आवृत्ती सादर केली असून, त्यात जीआयएफ प्रतिमा शोधण्यासह स्नॅपचॅट या अ‍ॅपसारखे आकर्षक स्टीकर्स शेअर करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेत व्हॉटस अ‍ॅपवर आपण अत्यंत आकर्षक असे स्टीकर्स शेअर करू शकतो.

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतीच ताजी आवृत्ती सादर केली असून, त्यात जीआयएफ प्रतिमा शोधण्यासह स्नॅपचॅट या अ‍ॅपसारखे आकर्षक स्टीकर्स शेअर करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेत व्हॉटस अ‍ॅपवर आपण अत्यंत आकर्षक असे स्टीकर्स शेअर करू शकतो. सध्या ट्विटर आणि स्नॅपचॅटवर अशा पध्दतीची सुविधा आहे. मात्र आपण आता हेच स्टीकर्स व्हाट्स अ‍ॅपवरील प्रतिमा आणि व्हिडीओजवर वापरू शकतो. एवढेच नव्हे तर युजर्स प्रतिमा आणि स्टीकरवर विविध रंगांमध्ये आपल्याला हवे ते रेखाटनही करू शकतात. तसेच व्हॉटस अ‍ॅपद्वारे जीआयएफ इमेज शेअर करण्यासाठी त्या जीफी वा तत्सम थर्ड पार्टी अ‍ॅपवर शोधाव्या लागत होत्या. आता मात्र व्हॉटस अ‍ॅपवरच ही सुविधा मिळणार आहे. याशिवाय कुणीही युजर आधी एक वेळेस फक्त दहा जीआयएफ प्रतिमा शेअर करू शकत होता. यात वाढ करण्यात आली असून, कुणीही आता एक वेळेस ३० जीआयएफ इमेज शेअर करू शकतो.