शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

VALENTINE DAY SPECIAL : गिफ्ट आइडियाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:15 IST

मुलांकडे आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात. मात्र मुली अशावेळी मागे पडतात. खूप विचार करुनही ते आपल्या बॉयफ्रेंडला योग्य गिफ्ट देऊन आनंदी करु शकत नाही.

-Ravindra Moreफेब्रुवारी महिना म्हटले म्हणजे आठवण येते ती ‘व्हॅलेंटाइन डे’ ची. या दिवशी प्रत्येकजण काहीना काही गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करीत असतात. तसे मुलांकडे आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात. मात्र मुली अशावेळी मागे पडतात. खूप विचार करुनही ते आपल्या बॉयफ्रेंडला योग्य गिफ्ट देऊन आनंदी करु शकत नाही. जर आपणही अशा गोंधळात असाल तर खालील टिप्स आपणास मदत करतील. * ब्लूटुथ स्पीकरसध्या ब्लूटुथ स्पीकरांची खूपच क्रेज दिसत आहे. शिवाय ते आपल्या बजेटमध्येही उपलब्ध आहेत. जर आपल्या बॉयफे्रंडला संगीतात आवड असेल तर तुम्ही दिलेले हे गिफ्ट त्याला नक्कीच आवडेल. * कांदबरीजर आपल्या बॉयफे्रंडला पुस्तक वाचनाची आवड असेल तर त्याला आपण एक चांगली कादंबरी देऊ शकता. शिवाय ती महागही नसते. मात्र पायरेटेड कादंबरी देऊ नका. यामुळे आपली छाप त्याच्यावर चांगली नाही पडणार.* पाकिटगिफ्ट देण्यासाठी पाकिट हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी आपल्या पार्टनरला महागडेच पाकिट द्यावे असे काही नसते. बाजार कित्येक प्रकारचे पाकिट उपलब्ध आहेत. आपण आपल्या बजेटमध्ये खरेदी करु शकता. शिवाय बाजारात पाकिट, कंबरपट्या आणि घड्याळ यांचा कॉम्बो पॅकही मिळतो. आपण हा पॅकही त्याला देऊ शकता.* जॅकेट किंवा ब्लेजर आपला पार्टनर स्टायलिश दिसण्यासाठी त्याला आपण जॅकेट देखील देऊ शकता. या दिवसात बहुतेक ठिकाणी याचा सेलही लागलेला असतो. तेथून आपण जॅकेट किंवा ब्लेजर खरेदी करुन देऊ शकता. * घड्याळघड्याळ थोडी महाग असते. मात्र याने आपला बॉयफें ड नक्कीच आनंदी होईल. मुलांना घड्याळ जास्त पसंत असते. घड्याळ देताना थोड्या चांगल्या दर्जाचीच द्या. जेणेकरुन ती लवकर खराब होणार नाही.