शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फ्री आणि सेफ मूव्हीज पाहण्यासाठी वापरा या सात वेबसाइट्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 16:21 IST

जर आपणास आॅनलाइन हॉलिवूड किंवा बॉलिवूड मूवीज फ्रीमध्ये पाहत असाल तर कित्येक साइट्स आहेत, मात्र याच्यातील काहीच साइट्स यूजर्ससाठी सेफ असतात

-Ravindra Moreजर आपणास आॅनलाइन हॉलिवूड किंवा बॉलिवूड मूवीज फ्रीमध्ये पाहत असाल तर कित्येक साइट्स आहेत, मात्र याच्यातील काहीच साइट्स यूजर्ससाठी सेफ असतात. मात्र आम्ही आपणास अशा काही साइट्सविषयी माहिती देत आहोत त्याद्वारे आपण आॅनलाइन मूव्हीजचा सेफ आणि फुल एन्जॉय करु शकता. * प्राइमवायर :या वेबसाइटवर पूर्ण मूवीज तर मिळू शकते मात्र नवा मूव्ही मिळणे थोडे कठीण आहे. पण काही वेळापूर्वी रिलीज झालेले मूव्हीज पाहायची असल्यास तर ही एक चांगली वेबसाइट आहे. https://www.primewire.ag/ या वेबसाइटवर कोणत्याही चित्रपटाच्या लिंकवर क्लिक केल्याने त्याचे डिस्क्रिप्शन ओपन होते.* आॅनलाइन मूव्ही गोल्ड :या वेबसाइटवर हिंदी, इंग्लिश, बंगाली, तमीळ, तेलुगु, मल्याळम आणि डब केलेले बरेच चित्रपट पाहू शकता. सोबतच नवा चित्रपटदेखील मिळतो. लेटेस्ट, मोस्ट व्यूड, ट्रेंडिंग आणि रॅँडम कॅटेगरीचे मूव्हीच पाहू शकता. जर आपणास लेटेस्ट आणि लवकर स्ट्रिम होणारा चित्रपट हवा असेल तर http://onlinemoviesgold.com/ या लिंकवर क्लिक करा.* डेलिमोशन :http://www.dailymotion.com/in या वेबसाइटवर चित्रपटांबरोबरच टीव्ही शोदेखील पाहावयास मिळू शकतात. ही फ्रेंच वेबसाइट १८ भाषांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच या वेबसाइटवर आपला एखादा व्हीडिओदेखील अपलोड करु शकतो, मात्र व्हीडीओ लिमीट २ जीबी आणि ६० मिनिटाचाच असावा. * आॅनलाईन मूव्ही वॉच: हिंदी, इंग्लिश शिवाय पंजाबी, बंगाली, मराठी, गुजराती, नेपाळी अशा कित्येक प्रादेशिक भाषांमध्ये या साइटवर चित्रपट आहेत. या साइटवर चित्रपट पाहण्यासाठी यूजर्सला आपल्या सिस्टममध्ये ‘अ‍ॅडब्लॉक’ एक्सटेंशन काढावा लागेल. विशेष म्हणजे http://onlinemoviewatchs.com/  या साइटवर यूजर्ससाठी लेटेस्ट मूवीज उपलब्ध केल्या आहेत. * याहू स्क्रीन :याहू स्क्रीनमध्येही प्राइमवायरसारखे नवे चित्रपट मिळण्यासाठी थोड्या अडचणी येतात. तरीही ट्रेलर, न्यूज, टीवी शो आणि मूवीज https://in.screen.yahoo.com/movieplex/ या साइटवर आपण सहज पाहू शकतो. कोणत्याही व्हिडिओला ही साइट लवकर स्ट्रीम करते. जर आपले इंटरनेट स्लोे आहे तरीदेखील याहू स्क्रीनद्वारे मूवीज पाहू शकता. * एरोज नाऊ :http://erosnow.com/#!/  या वेबसाइटवर एरोज एंटरटेनमेंटचे सर्व चित्रपट सहज पाहावयास मिळतात. मात्र या साइटवर लेटेस्ट मूवीज उपलब्ध नाहीत. मात्र एरोजचे सहा महिने अगोदरचे चित्रपट पाहू शकता. यावर व्हिडिओ पाहण्यासाठी अगोदर यूजर्सला आपले अकाऊंट बनवावे लागेल. * बॉक्स टीवी :cnxoldfiles/a> या साइटवर यूजर्स टीवी शोदेखील पाहू शकतात.