शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता चष्मीश नाही स्टाईलिश दिसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:05 IST

चेहऱ्याच्या आकारानुसार खुलून दिसणारा चष्मा तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनवू शकतो. कोणत्याही प्रसंगात, वर्षानुवर्षे तुमच्या चेहऱ्यावर विराजमान होणारा चष्मा नक्की योग्य आकाराचा आहे ना याची खात्री नक्की करा. 

ठळक मुद्दे योग्य आकाराचा चष्मा बनवतो व्यक्तिमत्व आकर्षक चेहऱ्याच्या आकारानुसार करा योग्य चष्म्याची निवड 

पुणे : डोळ्यांना चष्मा असणे हे सध्या कॉमन झाले आहे. स्टाईलिश दिसावं म्हणूनही चष्मा लावणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र या चष्याचा आकार चुकला तर मात्र व्यक्तिमत्व आकर्षक दिसणार नाही. त्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाकडे न जाता तुम्ही ठरवू शकता तुमच्या चेहऱ्याच्या परफेक्ट असणारा चष्मा.  त्यामुळे आता  चष्मीश नाही तर स्टायलिश दिसण्याची वेळ आली आहे. 

गोल चेहरा : गोल आकाराचा चेहरा असणाऱ्यांनी आयताकृती आकाराचा चष्मा वापरावा. त्यामुळे चेहऱ्याची गोलाई तितकीशी लक्षात येणार नाही. मात्र लहान, गोल फ्रेम असणारा चष्मा मात्र त्यांनी आवर्जून टाळावा. 

रुंद चेहरा : रुंदीपेक्षा लांबीने  जास्त असलेल्या लांबट चेहरा असणाऱ्यांनी मोठ्या आकाराचा चष्मा वापरावा. लहान आकाराचा चष्मा त्यांच्या चेहऱ्यावर न खुलता लांबी जास्त हायलाईट करेल. 

आणखी वाचा :केसांच्या वाढीसाठी ही आहेत सात उपयुक्त नैसर्गिक उत्पादने

चौकोनी चेहरा : मोठ कपाळ आणि रुंद हनुवटी असलेल्या चौकोनी चेहयाच्या व्यक्तींनी गोल आकाराचा चष्मा वापरायला हवा. त्यांना अंडाकृती आकाराचा चष्माही खुलून दिसू शकतो. मात्र त्यांनी चौकोनी किंवा आयताकृती चष्मा वापरणे टाळावे. 

बदामाकृती चेहरा : मोठं कपाळ, अरुंद गाल आणि टोकदार हनुवटी त्यामुळे काहींच्या चेहऱ्याचा आकार बदामाकृती दिसतो. अशा व्यक्तींच्या चेहऱ्याला चौकोनी आणि मोठा चष्मा उठून दिसतो. चौकोनी आकारामुळे गालाचा भाग मोठा दिसून चेहरा अधिक आकारबद्ध दिसतो. 

उभट चेहरा : उभट चेहऱ्याच्या व्यक्तींना मात्र चष्मा पसंत करण्यासाठी अधिक संधी असून त्यांना गोल, आयताकृती चष्माही चांगला दिसू शकतो. मात्र त्यांनी लहान आकाराचा चष्मा वापरल्यास डोळे खोल दिसून शकतात. 

 

 

                

                 

                 

 

टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स