शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुण दिसण्यासाठी वापरा या फॅशन ट्रीक्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:26 IST

आपले जसे वय वाढत जाते तसे आपले राहणीमानही बदलत जाते. मात्र अनेकांना वय वाढलेले अजिबात आवडत नाही. आपण नेहमी तरुण दिसावे असेच वाटते. मात्र, वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. तरीही आपण खाली दिलेल्या ट्रीक्स फॉलो केल्यास आपण अधिक तरुण दिसण्यास मदत होईल.

आपले जसे वय वाढत जाते तसे आपले राहणीमानही बदलत जाते. मात्र अनेकांना वय वाढलेले अजिबात आवडत नाही. आपण नेहमी तरुण दिसावे असेच वाटते. मात्र, वेळ कधी कुणासाठी थांबत नाही. तरीही आपण खाली दिलेल्या ट्रीक्स फॉलो केल्यास आपण अधिक तरुण दिसण्यास मदत होईल. * टी-शर्ट - तुमच्याजवळ व्यर्थ घालवायला वेळ नसेल तर टी-शर्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे. जीन्सवर किंवा पेन्सिल स्कर्टवर कॉटन टी-शर्ट चांगले दिसेल.* ओव्हरसाईझ स्वेटर - ओव्हरसाईझ कपड्यांमध्ये उपजतच तारूण्याचा उत्साह असतो. परंतु काळ्या रंगाने त्यात अधिक भर पडते. काही प्रिंटेड लेगिंग्स, स्कीनी जीन्स किंवा शायनी लेदर पँटसोबत घातलेले हे स्वेटर सिंपल असूनही मस्त दिसेल. * अँकल लेंथ बूट - तुमचे वय कितीही असो, अँकल लेंथ बूट तुम्हला नक्कीच तरूण बनवतील. अँकलपासून काही इंच वर असलेले उत्कृष्ट कलाकारी केलेले, बकल्स असलेले हे बूट सुंदर दिसतात. ब्लॅक जरी युनिव्हर्सल रंग असला तरी यात रेड हील्स अधिक उत्साही दिसेल. * स्ट्रेची पँट्स - पँटकडे जरी हिट आॅर मिस म्हणून पाहिले जात असले तरी नवीन फॅब्रिकच्या स्ट्रेची पँट तुम्हाला वेगळा लूक देतील. स्ट्रेट किंवा नॅरो लेग व बॅक पॉकेट असलेली फ्लॅट-फ्रंट पँट एक आयडियल पर्याय आहे. लक्षात ठेवा की पँट तुमच्या पावलांपर्यंत किंवा सँडलपर्यंत लांब हवी.