शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

ट्विटरने वाढवली ‘जीआयएफ’ची साईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 19:23 IST

आता ५ एमबी जीआयएफऐवजी १५ एमबीपर्यंतची जीआयएफ तुम्ही ट्विट करू शकणार.

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने आता यूजर्सना खूश करण्यासाठी ट्विटमध्ये अ‍ॅनिमेटेड जीआयएफ (ग्राफिकल इंटरचेंज फॉरमॅट) अपलोड करण्याची साईज लिमिट तिपटीने वाढवली आहे. त्यामुळे आता ५ एमबी जीआयएफऐवजी १५ एमबीपर्यंतची जीआयएफ तुम्ही ट्विट करू शकणार.पण ही सुविधा केवळ डेस्कटॉपवरून वेबद्वारे उपलोड करण्यासाठी असणार आहे. मोबाईलवर मात्र पाच एमबीची अट कायम राहणार. म्हणजे वेब यूजर्ससाठी अधिक मोठ्या साईजच्या आणि अधिक आकर्षक व क्रिएटिव्ह जीआयएफ अपलोड करण्याची संधी या नव्या अपडेटमुळे उपलब्ध होणार आहे.अद्याप ही सुविधा ‘ट्विटडेक’साठी लागू झालेली नाही. ट्विटरमध्ये येणारे अपडेटस् ‘ट्विटडेक’करिता नेहमीच सर्वात शेवटी उपलब्ध करून देण्यात येतात. नवे युजर्स जोडण्याचे मोठे आव्हान ट्विटर समोर आहे.ट्विटमधील शब्दमर्यादा वाढविण्याबरोबरच इतर अनेक बदल कंपनीने घोषित केलेले आहेत. जीआयएफ साईज लिमिट वाढविणे हादेखील याच नव्या धोरणाचा एक भाग आहे.