भारत दौरा आनंददायी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:35 IST
लवकरच मोठ्या पडद्यावर जंगल बुकमधील मोगली परतणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला नील सेठी नुकताच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईला आला आहे.
भारत दौरा आनंददायी
लवकरच मोठ्या पडद्यावर जंगल बुकमधील मोगली परतणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला नील सेठी नुकताच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईला आला आहे. यावेळी इंडियन-अमेरिकन अॅक्टर नीलने सांगितले की, मी आतापर्यंत भारतात सात ते आठ वेळा आलो आहे, मात्र जेव्हा-जेव्हा मी भारतात येतो, तेव्हा मला प्रचंड आनंद मिळतो.