अमेरिकी शास्त्रज्ञांनी तयार केलेले एक उपकरण ..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:29 IST
अमेरिकी शास्त्रज्ञांनी तयार केलेले एक उपकरण जर स्मार्टफोनला जोडले तर तुम्हाला मधुमेहाचे निदान करू शकते
अमेरिकी शास्त्रज्ञांनी तयार केलेले एक उपकरण ..
अमेरिकी शास्त्रज्ञांनी तयार केलेले एक उपकरण जर स्मार्टफोनला जोडले तर तुम्हाला मधुमेहाचेही निदान करता येऊ शकते. लाळेचे नमुने घेऊन काही सेकंदांत मधुमेहाचे निदान करणारे हे उपकरण असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. टाईप दोन प्रकारच्या मधुमेहाचे निदान यात जैविक निदर्शकाच्या मदतीने करता येते व कमी उत्पन्न गटातील लोकांना मधुमेहाचे हे निदान कमी खर्चात करता येईल. हा निदान संच सेलफोनला जोडता येतो व कुठल्याही सुया न टोचता मधुमेह शोधता येतो.