शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हॅन्डबॅगची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स अवश्य वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 13:39 IST

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग  हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात.

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग  हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात. बऱ्याचदा इतर बॅग्जपेक्षा लेदरच्या बॅग्जना पसंती देण्यात येते. पण अनेकदा या बॅग्जची काळजी घेण्यामध्ये कुठेतरी चूक होते. त्यामुळे त्या फार काळ टिकत नाहीत. जर या बॅग्जची योग्य ती काळजी घेतली तर बॅग जास्त काळ टिकण्यास मदत होते. 

हॅन्डबॅग पॉलिश करा

जसं बुटांना काही वेळाने पॉलिश करण्याची गरज भासते त्याचप्रामणे लेदरपासून तयार करण्यात आलेल्या हॅन्डबॅग्जनाही काही काळाने देखभाल करण्याती गरज भासते. बाजारामध्ये लेदर बॅग्जची काळजी घेण्यासाठी काही उत्पादन उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या हॅन्डबॅगची काळजी घेऊ शकता. 

तुम्ही तुमची हॅन्डबॅग एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवता का?

हॅन्डबॅग जास्तीजास्त टिकावी म्हणून ती एखाद्या कोपऱ्यामध्ये न ठेवता. तुमच्या वॉर्डरोबमध्ये किंवा कपाटामध्ये सरळ उभी करून ठेवा. हॅन्डबॅग विकत घेताना तुम्हाला त्याच्यासोबत एक कव्हर मिळेल. त्याच कव्हरमध्ये ती ठेवणं फायदेशीर ठरेल. 

जर तुमच्या हॅन्डबॅगवर एखाद्या गोष्टीचा डाग लागला असेल तर ते लगेचचं स्वच्छ करा. त्यामुळे हॅन्डबॅगचा लूक तसाच टिकून राहण्यास मदत होईल. 

हॅन्डबॅगमध्ये कोणतीही वस्तू ठेवताना अथवा कॉस्मॅटिक्स ठेवताना त्या व्यवस्थित ठेवा. कारण त्यामुळे हॅन्डबॅगच्या आतल्या कापडाला डाग लागण्याची शक्यता असते.

टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स