शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ह्या आहेत आरोग्यासाठी सर्वात धोकादायक नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 21:27 IST

पुढील नऊ ठिकाणी कामे करणे आरोग्यासाठी सर्वात धोकादायक असते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात तणाव ही फार कॉमन समस्या झाली आहे. परंतु यामुळे आपल्या आरोग्यावर होणाऱ्या हानीकारक परिणांमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा कोणत्या नोकऱ्या आहेत जेथे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सर्वाधिक हानी पोहचते हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले. तणाव, कामाचे तास आणि कामाच्या ठिकाणी असणारे धोके या तीन मापदंडावर हे सर्वेक्षण केले गेले.‘एनपीआर’ने केलेल्या १६०० कर्मचाऱ्यांच्या या सर्व्हेतून पुढील नऊ ठिकाणी कामे करणे आरोग्यासाठी सर्वात धोकादायक असते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.१. रिटेल आऊटलेट - २६ %२. बांधका/उघड्या जागी करावे लागणारे काम - २३ %३. कारखाने - २१ %४. मेडिकल - १९ %५. दुकाने - १६ %६. गोदाम - १५ %७. हॉटेल्स - १३ %८. आॅफिस - १३ %९. शाळा - १० %सुमारे ४३ टक्के लोकांनी  मान्य केले की, नोकरीचा त्यांच्या तणाव पातळीवर नकारात्मक परिणाम पडतो. आणि जे नोकरीमुळे तणावात वावरतात त्यांपैकी ८५ टक्के जणांनी सांगितले की, त्यांची कंपनी या समस्येकडे विशेष असे लक्ष देत नाही. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दोनतृतांश लोकांनी सांगितले की, त्यांना महिन्यातून अनेक वेळा ओव्हरटाईम किंवा सुटीच्या दिवशीही काम करावे लागते. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी सांगितले की, त्यांना असलेले सगळेच ‘पेड हॉलिडे’ ते अतिरिक्त कामामुळे घेऊ नाही शकत.