शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

​१२ वी कला शाखेतून पास झालेल्यांसाठी या आहेत करिअर संधी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 19:13 IST

शासकीय तसेच इतर क्षेत्रातही कला शाखेच्या लोकांना वाव आहे. जाणून घ्या त्या संधींविषयी...

बहुतेक विद्यार्थी आणि पालक करिअर घडविण्यासाठी १२ विज्ञान आणि कॉमर्सची निवड करतात, मात्र आता कला शाखेतही चांगली करिअरची संधी मिळू शकते. कला शाखेतील गुणवत्ताधारक लोकांना विशेषत: नोकऱ्यांची कमी नाही. शासकीय तसेच इतर क्षेत्रातही कला शाखेच्या लोकांना वाव आहे. जाणून घ्या त्या संधींविषयी...* बॅचलर आॅफ आर्किटेक्चर बॅचलर आॅफ आर्किटेक्चर पाच वर्षाचा कोर्स आहे. प्रोफेशनल परीक्षा व रजिस्ट्रेशनपूर्वी या कोर्समध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जाते.* नोकरीच्या संधी - डिझाईन आर्किटेक्ट, प्रोजेक्ट आर्किटेक्ट* बॅचलर आॅफ आर्ट्सहा पारंपारिक पर्याय असला तरी तुम्हाला आवड असलेल्या कला क्षेत्राचा गहन अभ्यास करण्यासाठी बीए करणे सर्वात उत्तम आहे. इतिहास, मनोविज्ञान, भूगोल, लोक प्रशासन, साहित्य इत्यादि असंख्य विषयात बीए करता येते. स्पर्धा परीक्षा देणाºयांसाठी बीए हा नेहमीच उत्तम पर्याय आहे. * नोकरीच्या संधी - शिक्षक, प्राध्यापक, लेखन क्षेत्र किंवा विशिष्ट विषयातील खात्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी.* बॅचलर आॅफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनया तीन वर्षांच्या डिग्री अभ्यासक्रमात विविध व्यावसायिक विषयांचा अभ्यास करता येतो. * नोकरीच्या संधी - मार्केटिंग अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी* बॅचलर आॅफ सोशल वर्क  बॅचलर आॅफ सोशल वर्क हा तीन वर्षांचा कोर्स आहे. ज्यांना एनजीओ, सीएसआर किंवा स्वतंत्रपणे सामाजिक कार्य करण्याची आवड आहे त्यांना या क्षेत्राचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा कोर्स उपयोगी आहे. * नोकरीच्या संधी - सोशल वर्कर, समुपदेशक, एनजीओ क्षेत्र