शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

​Tech : व्हॉट्सअ‍ॅपबाबत ‘या’ १० अमेजिंग गोष्टी जाणून व्हाल चकित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 18:53 IST

व्हॉट्सअ‍ॅपच्या बाबतीत अशा काही अमेजिंग गोष्टी आहेत त्या आपणास माहित नाहीत. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत.

-Ravindra Moreसोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅपचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आहेच आणि आपण सकाळपासून रात्रीपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपचा वापर नचुकता करतो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या बाबतीत अशा काही अमेजिंग गोष्टी आहेत त्या आपणास माहित नाहीत. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत.* व्हॉट्सअ‍ॅपला २००९ मध्ये Jan Koum आणि Brian Actom यांनी बनविले होते. * व्हॉट्सअ‍ॅपची प्रोग्रॅमिंग ‘Erlang’ प्रोग्रॅमिंग भाषेत करण्यात आली आहे. * जॅन कोम आणि ब्रायन अ‍ॅक्टोन दोघेही याहूचे माजी कर्मचारी होते.* आपणास असे वाटत असेल की, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हजारो कर्मचारी काम करीत असतील तर असे अजिबात नाही. हे जगातील नंबर एकचे इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅपच्या कार्यालयात आतादेखील फक्त ५० कर्मचारी काम करतात. * व्हॉट्सअ‍ॅप जवळपास सर्वच मोबाइल प्लेटफार्मसाठी बनविण्यात आले आहे, ज्यात आयओएस सिम्बियन, अ‍ॅँड्राइड, ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १०, विंडोज     फोन, नोकिया सीरीज ४० आणि फायरफॉक्स ओएसचा समावेश आहे.* व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सुमारे १८० पेक्षा जास्त देशात १ अरबपेक्षा जास्त लोक करीत आहेत.* व्हॉट्सअ‍ॅप बनविण्याची कल्पना Jan Koum आणि Brian Actom यांचे मित्र एलेक्स फिशमॅनच्या घरात एका पिज्जा पार्टीत सुचली होती.* व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या मार्केटिंगसाठी एकही पैसा खर्च केला नाही.* विकीपीडियासारखेच व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत एकही जाहिरात दाखविण्यात आली नाही.* मार्क झुकरबर्ग व्हॉट्सअ‍ॅपच्या लोकप्रियतेवर एवढे प्रभावित झाले की त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपला १९ अरब डॉलरमध्ये खरेदी केले.