शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

TECH : मोबाइलमध्ये ‘रिसायकल बिन’चा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 16:01 IST

कंप्यूटरसारखे आपण आपल्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्येही रिसायकल बिनचा वापर करु शकता आणि फोनमधून डिलीट झालेली फाइल पुन्हा वापस घेऊ शकता.

कंप्यूटरवर काम करीत असताना नकळत एखादी फाइल डिलीट झाली तर आपण लगेच रिसायकल बिनमधून ती फाइल वापस घेऊ शकतो. म्हणून कंप्यूटरवर आपण निश्चिंत काम करतो. मात्र मोबाइलच्या बाबतीत तसे नाही. मोबाइलवर काम करीत असताना काही डिलीट झाले तर मोठी समस्या निर्माण होते. कारण मोबाइलमध्ये एकदा डिलीट झालेले पुन्हा वापस येत नाही. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. आम्ही आपणास खास टिप्स देत आहोत, ज्याच्या साह्याने आपण मोबाइलमधून एकदा डिलीट झालेले पुन्हा मिळवू शकता. कंप्यूटरसारखे आपण आपल्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्येही रिसायकल बिनचा वापर करु शकता आणि फोनमधून डिलीट झालेली फाइल पुन्हा वापस घेऊ शकता. यासाठी आपणास फोनमध्ये ‘डंपस्टेर’ अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. या अ‍ॅपचे खास वैशिष्टे म्हणजे हे डाउनलोड होताच काम करायला लागते. जसेही आपण हे अ‍ॅप डाउनलोड कराल स्क्रिनवर आपणास कोणकोणत्या फाइल्सचा बॅकअप घ्यायचा आहे, असा एक संदेश दिसेल. यात आपणास आॅडिओ, व्हिडिओ आणि इमेजसह अन्य पर्यायदेखील दिसतील. बॅकअपची निवड केल्यानंतर एक-दोन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अ‍ॅप काम सुरु करेल.