शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

​Tech : मोबाइलमध्ये ‘प्रायव्हेट’ फोटो लपविण्याच्या या आहेत खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 14:41 IST

आपल्या व्यतिरिक्त ते फोटो कोणीही पाहू शकतील. जर आपल्याला हे फोटोज लपवायचे असतील तर आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत.

बहुतेकजणांकडे स्मार्टफोन आहेच. या स्मार्टफोनचा वापर आता फक्त एकमेकांशी बोलण्यासाठी केला जात नाही, तर त्यात बरीच महत्त्वाची डॉक्यूमेंट्स किंवा प्रायव्हेट फोटो सेव्ह केले जाऊ शकतात. यामुळे स्मार्टफोनला एक पॉकेट कंप्यूटरदेखील म्हटले जाऊ शकते. विशेष म्हणजे फोटोज आणि व्हिडिओसाठी स्मार्टफोन एक अप्रतिम पर्सनल डिवाइस आहे. यात आपण सर्व प्रायव्हेट फोटोज सेव्ह करू शकतो. मात्र जर हे फोटोज फोनच्या मुख्य अल्बममध्ये दिसू लागले तर आपल्या व्यतिरिक्त ते फोटो कोणीही पाहू शकतील. जर आपल्याला हे फोटोज लपवायचे असतील तर आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत. आपण गूगल फोटोजद्वारे हे फोटोज लपवू शकता. त्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया. * सर्वप्रथम आपल्या फोनमधील गूगल फोटोज अ‍ॅपला ओपन करावे. त्यानंतर फोनच्या गॅलरीमध्ये जावे. * यानंतर आपल्याला जो फोटो लपवायचा आहे त्या फोटोंना सिलेक्ट करावे. * फोटोज सिलेक्ट केल्यानंतर वर दिलेल्या मेन्यू मध्ये जावे. सिलेक्ट केलेले सर्व फोटो आर्काइव्ह मध्ये मूव्ह करावे. * जसेही आपण फोटोंना आर्काइव्ह मध्ये मूव्ह कराल ते फोटो मुख्य अल्बममधून रीमूव्ह होतील. आणि हे सर्व फोटो आपल्याला आर्काइव्ह फोल्डरमध्ये दिसतील. या चार स्टेप्सने आपण आपले प्रायव्हेट फोटो लपवू शकता.