शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

TECH : ​आता व्हॉट्सअ‍ॅप आपणास चॅट मॅसेजेस ऐकवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 18:09 IST

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे येणारे मॅसेजेस ऐकता येण्याची सुविधा सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठी आहे. मात्र लवकर ही सुविधा अ‍ॅण्ड्रॉइडधारकांसाठी सुरु होण्याचे संकेत आहेत..

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे येणारे मॅसेजेस ऐकता येण्याची सुविधा सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठी आहे. मात्र लवकर ही सुविधा अ‍ॅण्ड्रॉइडधारकांसाठी सुरु होण्याचे संकेत आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपणास व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागेल. त्यानंतर आयफोनमधील सिरीच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ऐकायला मिळणार आहेत.विशेष म्हणजे हे व्हॉट्सअ‍ॅपचे नवे व्हर्जन ८९ एमबीचे असून ज्यामध्ये ४ नवे अपडेट्स जोडले गेलेले आहेत. या व्हर्जनमध्ये सिरीच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस यूजर्सला बोलून दाखविण्यात येणार आहेत. यासोबतत फोन कॉल्स टॅब, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आणि ग्रुप इन्फॉर्मेशन हे सर्व स्टेट्स एकत्रित पहायला मिळणार आहेत.आयफोनमधील सिरी सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या आधीपासूनच इतर मेसेजेस सेंड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र, आता नव्या व्हर्जनमध्ये सिरी आपणास व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचून दाखविणार आहे. सिरीमध्ये आता ड्रायव्हिंग दरम्यान वापरण्यात येणाºया हँड्स फ्री सपोर्टचे फिचरही लवकरच उपलब्ध होणार आहे.मेसेज आॅडिओ फिचरनंतर आता फोनमध्ये अधिकतर मेसेजेस अनरीड होणार आहेत. कारण, आता Hey Siri, read my last WhatsApp message असे म्हणताच सिरी तुमच्या आदेशाचे पालन करत मेसेज वाचून दाखविणार आहे. एवढेच नाही तर तुम्ही सिरीला कमांड देवून त्या मेसेजला रिप्लायही करु शकणार आहात.सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठीच ही सुविधा उपल्बध आहे. मात्र, यासाठी तुम्हाला तुमचे हँडसेट iOS 10.3+ व्हर्जनने अपडेट करावे लागणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये पारशी भाषेचेही आॅप्शन देण्यात आले आहे.Also Read : ​TECH : आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मित्रांवर ठेवा नजर !                   : ​​TECH : व्हॉट्स अ‍ॅपवर नवीन इमोजींचा समावेश !