शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

​Tech : आता फेसबुकच्या अल्बममध्ये टाका फोटोंसह व्हिडिओ आणि पोस्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 17:17 IST

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवीन सुविधा सुरु केली असून त्यात अल्बममध्ये आता आपण फक्त प्रतिमाच नव्हे तर व्हिडिओ, पोस्ट तसेच ‘चेक इन्स’ आदी बाबीदेखील टाकू शकतो.

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक नवीन सुविधा सुरु केली असून त्यात अल्बममध्ये आता आपण फक्त प्रतिमाच नव्हे तर व्हिडिओ, पोस्ट तसेच ‘चेक इन्स’ आदी बाबीदेखील टाकू शकतो. फेसबुकच्या अल्बममध्ये आपर आतापर्यंत विविध फोटो टाकू न त्याला सजवत होतो. मात्र आता फेसबुकने अल्बमला प्रतिमांच्या पलीकडे नेण्याच्या हालचाली सुरू केल्या असनू या अनुषंगाने आता युजर्सला यात फोटोंसोबत व्हिडिओ, टेक्स्ट पोस्ट आणि त्याने केलेल्या ‘चेक इन्स’बाबतची माहितीदेखील टाकता येणार आहे. विशेष म्हणजे संबंधीत युजरचे मित्र त्याच्या एखाद्या अल्बमला ‘फॉलो’देखील करू शकतील. याचे त्यांना नोटिफिकेशन्सही मिळतील. तसेच आपण फॉलो करत असलेल्या अल्बमचे नोटिफिकेशन्स आॅफ करण्याची सुविधाही यात असेल. त्या युजरला एखाद्या कार्यक्रमाचा अल्बम तयार करावयाचा असल्यास तो आपल्या मित्रांना यात सहभागीदेखील करू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता कोणताही युजर आपला एक अल्बम ‘फिचर्ड’ या स्वरूपात ठेवू शकतो. हा फिचर्ड अल्बम त्याच्या प्रोफाईलवर ठळकपणे दिसणार आहे. सध्या हे अपडेट फेसबुकच्या वेब आणि अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्सला प्रदान करण्यात आले असून ते लवकरच आयओएस प्रणालीसाठीही सादर करण्यात येणार आहे.Also Read : ​TECH : फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप पेमेंटची सुविधा येणार !                    : आपण फेसबुकवरुन अद्यापही ‘या’ ७ गोष्टी हटविल्या नाहीत का?