शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Tech : ​खास भारतीयांसाठी ‘Youtube Go’ अ‍ॅप लॉन्च, स्लो इंटरनेटवरही मिळेल व्हिडीओचा आनंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 11:44 IST

विना बफरिंग होता व्हिडीओचा आनंद घेता यावा म्हणून खास भारतीयांसाठी ‘यूट्यूब गो’ अ‍ॅप लॉन्च केले आहे.

भारतातील फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या लक्षात घेता यु ट्यूबने स्लो इंटरनेट असेल तरीही विना बफरिंग होता व्हिडीओचा आनंद घेता यावा म्हणून खास भारतीयांसाठी ‘यूट्यूब गो’ अ‍ॅप लॉन्च केले आहे. याबाबत मंगळवारी गुगलने माहिती दिली. या अ‍ॅपला आम्ही भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती म्हणून पाहत आहोत, कारण भारतात अजूनही फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी एक मोठी समस्या आहे असं कंपनीने म्हटलं आहे. यु ट्यूब या मुख्य अ‍ॅपचं ‘युु ट्यूब गो’ हे लाइटर व्हर्जन आहे. या अ‍ॅपद्वारे व्हिडीओ डाऊनलोड करणं आणि शेअर करणं अगदी सहज शक्य होणार आहे. लाइटर व्हर्जन असल्याने अ‍ॅप वापरताना युजरला जास्त कंट्रोल मिळेल तसेच स्लो इंटरनेट स्पीड असेल तरीही अ‍ॅप योग्य प्रकारे काम करेल असा दावा करण्यात आला आहे. या अ‍ॅपचं बीटा व्हर्जन उपलब्ध आहे, गुगल प्ले स्टोअरवरून बीटा व्हर्जन डाऊनलोड करता येऊ शकतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुगलने या अ‍ॅपची घोषणा केली होती, मात्र युट्यूबने आत्ता हे अ‍ॅप युजर्ससाठी उपलब्ध केलं आहे. अ‍ॅप आणखी चांगलं बनवण्यासाठी थोडा वेळ घेतला असं गुगलने सांगितलं आहे.