शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

TECH : स्मार्टफोनच्या कॅल्क्युलेटरमध्ये लपवा सिक्रेट माहिती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 17:57 IST

महत्त्वाच्या फाईल्स किंवा वैयक्तिक डाटा सुरक्षित राहिल याची शाश्वती नसते. मात्र आता आपण स्मार्टफोनमधीलच कॅल्क्युलेटरच्या साह्याने आपली सिक्रेट माहिती लपवू शकता.

आज प्रत्येकाची गरज स्मार्टफोन झाला आहे. त्यात आपली सर्व माहितीही स्टोर केली जाऊ शकते. मात्र अ‍ॅँड्रॉईड फोन हॅक होत असल्याने आपली वैयक्तिक माहिती चोरली जाण्याची भीती असते. अशावेळी बहुतेकजण पासवर्डचाही वापर करतात, मात्र तरीही आपल्या महत्त्वाच्या फाईल्स किंवा वैयक्तिक डाटा सुरक्षित राहिल याची शाश्वती नसते. मात्र आता आपण स्मार्टफोनमधीलच कॅल्क्युलेटरच्या साह्याने आपली सिक्रेट माहिती लपवू शकता. काय उपाय कराल? * गुगल प्ले स्टोअरवरुन ‘स्मार्ट हाईड कॅल्क्युलेटर’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. * हे अ‍ॅप ओपन केल्यावर पासवर्ड सेट करावा लागेल. पासवर्ड सेट केल्यावर त्याला कन्फर्म करा. * यानंतर तुम्हाला एक अ‍ॅडिशनल पासवर्ड मागितला जाईल. ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. * तुम्हाला ओके साठी (=) या चिन्हाचा वापर करावा लागेल. * पासवर्ड सेट केल्यानंतर तुमच्यासमोर हाईड फाईल्स आणि अनहाईड फाईल्स असा पर्याय येईल. * यानंतर हाईड फाईल्सवर क्लिक करून ज्या फाईल्स हाईड करायच्या आहेत त्यांना सिलेक्ट करून हाईड करा. तुमची फाईल हाईड होईल.