शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

TECH : ​आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्याचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ असे करा सुरु !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 17:38 IST

व्हॉट्सअ‍ॅपच्या सिक्यूरिटी प्रणालीमुळे आपण इतरांचे व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज पाहू शकत नाही. पण अशा काही ट्रिक्स आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्याचे व्हॉट्सअ‍ॅप सुरु करु शकतो.

-Ravindra Moreसोशल मीडियामध्ये आज व्हॉट्सअ‍ॅपची क्रेझ सर्वांपेक्षा जास्त आहे. प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅपने एकमेकांशी जोडले गेले आहेत. मात्र बऱ्याचदा आपला जवळचा मित्र किं वा मैत्रिण व्हॉट्सअ‍ॅपने इतरांशी चॅटिंग करतात तेव्हा आपल्या मनात ते काय चॅटिंग करीत आहेत याबाबत जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या सिक्यूरिटी प्रणालीमुळे आपण इतरांचे व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज पाहू शकत नाही. पण अशा काही ट्रिक्स आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्याचे व्हॉट्सअ‍ॅप सुरु करु शकतो. * सर्वप्रथमWhatsScan for Whatsapp हे ८.३७ एमबीचे अ‍ॅप आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.* आपल्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप ओपन केल्यावर Englishभाषेची  निवडा करा. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.* यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल. ज्याचे व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ओपन करावे.* उजव्या बाजूच्या तीन ठिब दिसतील, त्यावर क्लिक करुन ‘whatsapp webनिवडावे. त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे. * कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.* ज्याचे व्हॉट्सअ‍ॅप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सअ‍ॅपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता. * यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास अ‍ॅपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.Also Read : ​TECH : आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मित्रांवर ठेवा नजर !