शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

Tech :​ टिनएजर्सच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकचे खास चॅटिंग अ‍ॅप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 19:09 IST

टिनएजर्सला सुरक्षितपणे चॅटिंग करता यावे यासाठी फेसबुक एक नवीन अ‍ॅप विकसित करीत आहे.

टिनएजर्सला सुरक्षितपणे चॅटिंग करता यावे यासाठी फेसबुक एक नवीन अ‍ॅप विकसित करीत आहे. ‘टॉक’ नावाचे हे अ‍ॅप असून ते लवकरच लॉन्च करण्यात येणार असल्याचे समजते. सध्या सायबर क्राइम वाढत असून त्या माध्यमातून किशोरवयीन मुलां-मुलींची व्यक्तिगत माहिती चोरुन त्यांना ब्लॅकमेलिंग केले जाते आणि त्यांचे भावनिक अथवा शारीरिक शोषण केले जाते. याच पार्श्वभूमिवर फेसबुकने खास टिनएजर्ससाठी ‘टॉक’हे अ‍ॅप विकसित केले आहे.  हे अ‍ॅप १३ वर्षावरील मुले वापरू शकतील. महत्वाचे म्हणजे फेसबुकवर अकाऊंट नसले तरी याला वापरता येणार आहे. यात फेसबुक मॅसेंजरप्रमाणेच एकमेकांशी चॅटींगच्या माध्यमातून संवाद साधता येईल. मात्र अन्य अ‍ॅपपेक्षा हे अधिक सुरक्षित असेल. यात संबंधीत मुला-मुलींच्या पालकांचे त्यांच्या संवादावर लक्ष असेल. या अ‍ॅपचा डेटाबेस हा सर्चेबल नसेल. अर्थात यामुळे त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांचे शोषण करणे अशक्य होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फेसबुक मॅसेंजरच्या ‘सोर्स कोड’मधून या अ‍ॅपची प्राथमिक माहिती समोर आली आहे.Also Read : TECH : ​आता डेस्कटॉपवरही फेसबुक लाईव्ह व्हिडिओचा आनंद घेता येणार !