शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

TECH : जग अधिक जवळून बघा ‘गुगल अर्थ’ च्या साह्याने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 18:03 IST

विशेष म्हणजे युजर्सला या मॅपच्या माध्यमातून आणखी क्लिअर आणि जवळचं चित्र बघायला मिळणार आहे.

-Ravindra Moreनुकतेच यूयॉर्क येथे पृथ्वी दिवसाच्या निमित्ताने गुगलने त्यांच्या गुगल मॅप या फ्री सर्व्हिचं रि-इमॅजिनेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. गुगल अर्थचे डिरेक्टर रेबेका मुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ‘हे जगाला आमचं गिफ्ट आहे.’ विशेष म्हणजे युजर्सला या मॅपच्या माध्यमातून आणखी क्लिअर आणि जवळचं चित्र बघायला मिळणार आहे. शिवाय युजर्स उपग्रहांद्वारे घेण्यात आलेले पृथ्वीचे फोटो पाहू शकतात. हे फोटो १५ मीटर ते १५ सेंटीमीटर दरम्यानचं रिझॉल्युशन वापरतं. गुगल अर्थवर कोणत्याही परिसराला सर्च केलं जाऊ शकतं. गुगल मॅपच्या या व्हर्जनमधून लोकांना चित्रांसोबतच माहितीही दिली जाणार आहे. लोकांना त्यातून एज्युकेट केलं जाणार आहे. गुगल मॅपला आणखी जास्त अपडेट करून अधिक जास्त सूक्ष्म माहिती त्यातून दाखवली जाणार आहे. गुगलला जगाबद्दल सर्वकाही माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला यामाध्यमातून जगाची माहिती मिळणार आहे. या नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या सेवेनुसार युजर्सना त्यांच्या कम्प्युटर्स, स्मार्टफोन आणि टॅबलेटवरून याचा आणखीन जास्त चांगला अनुभव घेता येणार आहे.जगाची सफर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...https://www.google.com/earth/