शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

TECH : ​जगातील पहिला "थर्मल इमेज स्कॅन" करणारा स्मार्टफोन दाखल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 13:29 IST

थर्मल इमेज स्कॅन करणारा जगातील पहिला स्मार्टफोन भारतात लवकरच दाखल होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ आणि शॉकप्रुफदेखील आहे.

-Ravindra Moreथर्मल इमेज स्कॅन करणारा जगातील पहिला स्मार्टफोन भारतात लवकरच दाखल होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रुफ आणि शॉकप्रुफदेखील आहे. थर्मल इमेज स्कॅनिंग तंत्रज्ञान बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. शिवाय बाईकर्स, पर्यटक आदींनाही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. याच पार्श्वभूमिवर कॅटरपिलर या कंपनीने ‘कॅट एस६०’ हा थर्मल इमेज स्कॅनिंगची सुविधा असणारा स्मार्टफोन विकसित केला आहे. याच्या मागील बाजूस दोन कॅमेरा सेन्सर असतील. यातील एक सेन्सर हे नियमित फोटोग्राफीसाठी तर दुसरे हे थर्मल इमेजींगसाठही असेल. शिवाय ४.७ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात आॅक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१७ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यातील बॅटरी ३८०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार असले तरी या स्मार्टफोनची किंमत किती असेल हे जाहीर करण्यात आले नाही.