शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

TECH : ​स्मार्टफोनमध्ये ‘स्लो मोशन व्हिडिओ’चा असा घ्या आनंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 17:30 IST

स्लो मोशन व्हिडिओ पाहण्यास खूपच आकर्षक वाटतात. जर आपणासही आपल्या अ‍ॅँड्रॉइड फोनमध्ये स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असतील खाली दिलेले अ‍ॅप्स वापरू शकता.

-Ravindra Moreस्लो मोशन व्हिडिओ पाहण्यास खूपच आकर्षक वाटतात. जर आपणासही आपल्या अ‍ॅँड्रॉइड फोनमध्ये स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असतील खाली दिलेले अ‍ॅप्स वापरू शकता.* रिअ‍ॅक्शन स्लो मोशन प्रोअ‍ॅँड्रॉइड मोबाइलमध्ये स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हे नंबर एकचे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपद्वारे व्हिडिओची क्वालिटी खराब न करता आपण स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करु शकतो. * स्लो मोशन व्हिडियो एफएक्सस्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हे अ‍ॅपदेखील खूप प्रभावी आहे. या अ‍ॅपद्वारे आपण अ‍ॅँड्रॉइड फोनमध्ये फास्ट मॅजिक मोशन व्हिडिओदेखील रेकॉर्ड करु शकता. * स्लोप्रो        हे अ‍ॅप देखील खूपच परिणामकारक आहे. या अ‍ॅपद्वारे व्हिडिओ शूट, एडिट आणि शेअरदेखील करु शकता. या अ‍ॅपद्वारे स्लो मोशन व्हिडिओचा आपण चांगला आनंद घेऊ शकता. * स्लो मोशन फ्री                                                                        हे एक मजेशीर अ‍ॅप असून आपल्या विशेष क्षणांना अजून मजेशीर बनविते. हे एक स्लो मोशन व्हिडिओ व्यूअर आहे. आपण अगोदर रेकॉर्ड व्हिडिओंचीही निवड करू शकता आणि त्याचाच नवा व्हिडिओ बनवू शकता.