शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

TECH : ​आपण तीन डिस्प्लेचा लॅपटॉप बघितला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 15:24 IST

एका नामांकित कंपनीने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन डिस्प्लेयुक्त शिवाय फोर-के रेझोल्युशन असणारा गेमिंग लॅपटॉप सादर केला आहे.

एका नामांकित कंपनीने एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन डिस्प्लेयुक्त शिवाय फोर-के रेझोल्युशन असणारा गेमिंग लॅपटॉप सादर केला आहे. रेझर या कंपनीने हा लॅपटॉप ‘कंज्युमर इलेक्ट्रॉनिक शो’मध्ये नुकताच लॉन्च केला आहे. या कंपनीने ‘प्रोजेक्ट वलेरी’च्या अंतर्गत हे गेमिंग लॅपटॉप विकसित केला असून यातील मुख्य स्क्रीनच्या मागे दोन डिस्प्ले स्वयंचलीत पध्दतीने दडलेले असतात. लॅपटॉप सुरू केल्यानंतर हे डिस्प्ले कार्यान्वित होतात. यामुळे कुणालाही एकच वेळेस तीन विविध कामे करता येतात. विशेषत: गेमिंगमध्ये याच्या मदतीने अतिशय उत्तम पध्दतीने विविध गेम्सचा आनंद लुटता येतो. यात आठ जीबी व्हिडीओ रॅमसह एनव्हिडीयाचे जीफोर्स जीटीएक्स १०८० ग्राफीक कार्ड आहे. याची रॅम तब्बल ३२ जीबी इतकी आहे.याच्या जोडीला एनव्हिडीयाचीच ‘सराऊंड साऊंड’ प्रणालीदेखील देण्यात आली आहे. रेझरने अद्या फक्त या लॅपटॉपला प्रदर्शीत केले असल्यामुळे यातील सर्व फिचर्स व महत्वाचे म्हणजे याचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र हे मॉडेल सुमारे सहा हजार डॉलर्सच्या आसपास मिळणार असल्याचे मानले जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जागतिक बाजारपेठेत हे मॉडेल सादर करण्यात येईल असे कंपनीने संकेत दिले आहेत.