शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

TECH : हा आहे सर्वसामान्यांना परवडणारा ७,४९९ किमतीचा स्मार्टफोन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 17:30 IST

आपणास कमी किमतीत advance feature चा स्मार्टफ़ोन हवा आहे का? जाणून घ्या....

-Ravindra Moreहुवेई या प्रसिद्ध कंपनीने भारतात सर्वसामान्यांना परवडणारा स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. त्याची किं मत केवल ७ हजार ४९९ असून १९ एप्रिल पासून हा मोबाइल आॅफलाइन पद्धतीने घेता येणार आहे. या मोबाइलसाठी १५ महिन्यांची वॉरंटी मिळणार असून गोल्ड, व्हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. याचा  ४.५ इंच डिस्प्ले, १ गीगा क्वार्ज कोअर प्रोसेसर मिळणार आहे.  एंड्रोइड स्मार्टफोन ५.१ लॉलीलॉप आणि आॅपरेटींग सिस्टिम २१०० mAh Li-Poly बॅटरी आहे. या मोबाईलसोबत १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोरेज ही मेमरी ३२ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डने वाढवता येऊ शकेल.याचा फ्रंट कॅमेरा २ मेगा पिक्सल आहे तर बॅक कॅमेरा ५ मेगा पिक्सल आहे. यामध्ये ड्युअल सिम,४जी वोल्ट, वायफाय, वायफाय हॉटस्पॉट, जीपीएस, मायक्रो युएसबी पोर्ट असणार आहे.  विशेष म्हणजे द होनर बी २ मध्ये रेनबो लाईट नावाचे स्पोर्ट्स फिचर असणार आहे. कॉल आल्यावर, कम्युनिकेशन, नोटीफिकेशनवेळी वायब्रंट कलर येऊन लाईट ब्लीक होईल.याविषयी वाईस प्रेसिडेंट पी. संजीव यानी सांगितले की, भारतात द हॉनर बी २ आणताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही सर्व स्तरापर्यंतच्या ग्राहकांपर्यत पोहोचू. द हॉनर बी २ हा सर्वांच्या खिशाला परवडणारा आणि चांगले फिचर्स असलेला मोबाईल आहे. भारतातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवून बनविलेले मोबाईलचे सुंदर डिझाइन आणि बेस्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरही या मोबाईलमध्ये असल्याचेही ते म्हणाले.