शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'तनिष्क'चा रिवाह : लग्नासाठी प्रत्येक वधूची सर्वोत्तम पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:30 IST

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. पण या खास क्षणासाठी तयारी करणं, तितकंसं सोपं नसतं. मात्र ग्राहकांना आपल्या खास दिवसाच्या तयारीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने 'तनिष्क'ने 'रिवाह' हा वेडिंग ब्रँड बाजारात आला आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. पण या खास क्षणासाठी तयारी करणं, तितकंसं सोपं नसतं. मात्र ग्राहकांना आपल्या खास दिवसाच्या तयारीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने 'तनिष्क'ने 'रिवाह' हा वेडिंग ब्रँड बाजारात आला आहे. देशभरातील वधूंसाठी 'रिवाह'ने अनेक प्रकारचे हस्तनिर्मित दागिने तयार केले आहेत. अलीकडच्या काळातील सर्वोत्कृष्ट ज्वेलरी ब्रँडपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रिवाह'च्या सर्वच दागिन्यांमध्ये तनिष्कच्या दिमाखदार निर्मितीचे प्रतिबिंब पाहायला मिळते. अलीकडच्या काळात नववधूंच्या दागिन्यांबाबतचं चित्र बदललं असून विशेष बाबींची मागणी वाढत आहे. नववधूंच्या पोषाखात झालेल्या बदलांमुळे दागिन्यांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. मेट्रो सिटींमधील नववधू नवे प्रयोग करताना मागे-पुढे पाहात नसल्याचं बघायला मिळतं.

तनिष्कच्या 'रिवाह'मधून हे अप्रतिम दागिने खरेदी केल्यास तुमच्या वेडिंग लूकमध्ये नक्कीच भर पडणार. 'रिवाह'चे ग्लास कुंदन, पोलकी, हिरे, सोन्याचे इतर दागिने केवळ लग्नासाठी नाही तर संगीत, हळदी आणि इतर कौटुंबिक समारंभांसाठीही वापरता येतील. आपली मुळं परंपरेत घट्ट रोवलेला 'रिवाह' हा ब्रँड आधुनिक आणि पारंपरिक या दोघांचीही सांगड घालणारा असून विविध समाजाच्या परंपरांचा आदर करत नव्या पिढीतील वधूंच्या वेशभूषेत आणखी भर घालणारा आहे. वधूंच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी 'रिवाह'मध्ये दागिन्यांचा प्रत्येक भाग काटेकोरपणे डिझाइन केला गेला आहे.

दागिन्यांचा प्रत्येक भाग बनवताना कलात्मकतेशी कसलीही तडजोड होऊ नये, यासाठी 'रिवाह'ने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. एकीकडे, सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना लग्नाचा खर्चही वाढत आहे. अशा स्थितीत तनिष्ककडून आपल्या ग्राहकांसाठी गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम ऑफर करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या सोन्यालाही सर्वोत्तम दर देऊन सोन्याच्या वाढत्या किंमतींच्या चिंतेचे रूपांतर आनंददायी अनुभवात होणार आहे.

दरम्यान, वधू-वरांसाठी असो किंवा आपल्या स्वप्नातील घरासाठी असो, २२ कॅरट किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या सोन्यावर कोणत्याही शुल्क आकारणीशिवाय, गोल्ड एक्स्चेंज प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या लॉकरमध्ये पडून असलेल्या सोन्याची योग्य किंमत मिळू शकते. 'तनिष्क'चा रिवाह हा वेडिंग ब्रँड समृद्ध वारसा, गुणवत्तेशी बांधिलकी आणि विविध प्रकारच्या डिझाइन्ससह जगभरातील ग्राहकांची मने जिंकत आहे.