सरप्राईज व्हिजीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:08 IST
अभिनेत्री जेनिफर लॉरेंस हिने गृहनगर लॉईस विलले येथील...
सरप्राईज व्हिजीट
अभिनेत्री जेनिफर लॉरेंस हिने गृहनगर लॉईस विलले येथील एका चिल्ड्रन हॉस्पिटलला अचानक भेट देवून संगळ्यानाच सरप्राईज दिले. लॉरेंस गेल्या बुधवारी हॉस्पिटलमधील मुलांना भेटण्यासाठी गेली होती. जेनिफर गेल्या वर्षी तसेच २२ डिसेंबर २0१३ मध्ये सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये मुलांना भेटण्यासाठी आली होती. सध्या जेनिफर मॉन्ट्रियल शहरात 'एक्स-मॅन अपाकलिप्स'ची शूटिंग करीत आहे. यावेळी जेनिफरने मुलांसोबत खूप धमाल केली. तसेच त्यांच्यासोबत फोटोशूटसुद्धा केले.