शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

यू ट्यूबवर ‘सुपर चॅट’ फिचर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 18:26 IST

यू ट्यूब यूजर्ससाठी आता ‘सुपर चॅट’ हे अत्यंत क्रिएटिव्ह फिचर प्रदान करण्यात येणार असून, साईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याºयांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अलिकडे यू ट्यूब स्टार्स लाईव्ह स्ट्रीमिंगला खूप महत्त्व देत आहेत.

यू ट्यूब यूजर्ससाठी आता ‘सुपर चॅट’ हे अत्यंत क्रिएटिव्ह फिचर प्रदान करण्यात येणार असून, साईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याऱ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.अलिकडे यू ट्यूब स्टार्स लाईव्ह स्ट्रीमिंगला खूप महत्त्व देत आहेत. स्ट्रीमिंग म्हणजे विविध विषयांवरील खुमासदार भाष्य किंवा एखाद्या बाबीवर टिप्स देणे होय. यासाठीच यू ट्यूबने सुपर चॅट हे फिचर देण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत ‘सुपर चॅट’ फिचर विकत घेऊन यूजर्स लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असतांना कॉमेंट करु शकता. यामुळे त्याने त्या व्हिडीओवर केलेली कॉमेंट ही पाच तासांपर्यंत पहिल्या स्थानावर विराजमान राहणार आहे. यातून संबंधित यूजरच्या कॉमेंटला प्रसिध्दी मिळणार आहे. याचसोबत यू ट्यूब या रकमेतून स्ट्रीमिंग करणाऱ्याला त्याचा वाटादेखील देणार आहे. अर्थात त्याला यातून उत्पन्न मिळू शकते. कॉमेंट करणाऱ्या यूजर्सचा सहभाग वाढण्यासह क्रियेटर्सला उत्पन्न मिळावे म्हणून सुपर चॅट हे फिचर लॉंच करण्यात आल्याचे यू ट्यूबतर्फे त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या मोजक्या यूजर्ससाठी हे फिचर सादर करण्यात आले असले तरी येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील सर्व यूजर्सला देण्यात येणार असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.