शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

​सुनील शेट्टीची पत्नी 'गिफ्ट आणि लाइफस्टाइल' स्टोरची आहे मालकिण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 16:01 IST

जाणून घेऊया सुनील शेट्टीच्या पत्नीची लाइफस्टाइल...!

सुनील शेट्टी फक्त अभिनेताच नसून एक यशस्वी उद्योजकदेखील आहे, हे आपणास माहित आहे. मात्र सुनीलची पत्नी माना शेट्टीदेखील बिझनेसवुमन आहे. माना शेट्टी ‘आर-हाउस’ नावाचे एक लाइफस्टाइल स्टोर चालवते. या दोन मजल्याच्या स्टोरमध्ये डेकोरेशनचे सामान, गिफ्ट्स, लाइटिंग यांसारख्या अनेक लक्झरी गोष्टी मिळतात. विशेष  म्हणजे या स्टोरमध्ये असलेले ८० टक्के फर्निचर भारतातून तसेच जगातील इतर वेगवेगळ्या देशांतून मागविले आहे. माना नुसती बिझनेसवुमनच नव्हे तर एक यशस्वी सोशल वर्कर आणि रियल इस्टेट क्वीनदेखील आहे. तिचा सुनील शेट्टीसोबत ‘एस२’ नावाचा रियल इस्टेट प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईत ६ हजार ५०० स्क्वेअर फुटमध्ये पसरलेल्या परिसरात २१ लग्झरी बंगले बनविण्यात आले आहेत. याठिकाणी सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. माना 'सेव द चिल्ड्रन इंडिया' नावाच्या एनजीओसोबतही काम करत आहे. फंड जमा करण्यासाठी माना आराइश नावाची प्रदर्शन भरवत असते आणि जोपण पैसा येतो तो सर्व महिलांसाठी वापरण्यात येतो.माना फॅशन डिझायनरही आहे. तिच्या बहिणीसोबत मिळून ती 'माना एंड ईशा' नावाचे कपड्यांचा ब्रँडही चालवते. मानाचे वडील आर्किटेक्ट आहेत त्यांनी संपूर्ण भारतात अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम केले आहे.पती सुनील शेट्टी मानाला नेहमीच सपोर्ट करतो. माना सुनीलला ती 17 वषार्ची होती तेव्हापासून ओळखते. एक-दोन वर्षाच्या मैत्रीनंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि ६ वर्षे डेटींग केल्यानंतर त्यांनी १९९१ साली लग्न केले. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुनील वषार्काठी १०० कोटींची कमाई करतो. सुनीलजवळ अनेक फ्लॅट, गाड्या, कार, बाईक, रेस्तरॉ आहेत. याशिवाय त्याचे एक प्रोडक्शन हाऊसही आहे.