शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

​टिम कूकने शेअर केला स्टीव्ह जॉब्सचा अखेरचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 19:08 IST

स्वत:च्या क्षमतांना कमी लेखू नको. तु हे करू शकतो आणि तु हे करून दाखवणार असा विश्वास नेहमी बाळग.

जग कधी स्टीव्ह जॉब्सला विसरणार नाही. तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे त्याचे काम सदैव आपल्याला मानवी जिद्द आणि जोखिम उचलण्याच्या हिंमतीची आठवण करून देत राहील. तो वारल्यानंतर ‘अ‍ॅपल’ची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या टिम कूकने नुकतेच एका मुलाखतीलमध्ये स्टीव्ह जॉब्सच्या आठवणींनी उजाळा दिला.मृत्यूपूर्वी स्टीव्हने टिमला एक सल्ला दिला होता. टिप म्हणतो, मी त्याचे आजतयागत पालन करतोय. तो सल्ला केवळ टिमसाठीच नाही तर आपल्या प्रत्येकासाठी फार मौलिक आहे. टिमने सांगितले की, ‘१९९८ साली मी जेव्हा अ‍ॅपलमध्ये आलो तेव्हा मला माहीत होते की, ही माझ्यासाठी आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. त्याने मला दिलेला शेवटचा सल्ला होता की, स्वत:च्या क्षमतांना कमी लेखू नको. तु हे करू शकतो आणि तु हे करून दाखवणार असा विश्वास नेहमी बाळग.टिप पुढे सांगातो की, त्याचे हे शब्द मला आजही प्रेरणा देतात. आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वत:बद्दल शंका असतात. स्टीव्हने मला स्वत:वर विश्वास ठेवण्याची शिकवण दिली. मी जसा आहे, तसा राहण्याची हिंमत दिली. उगीच दुसऱ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू नये. स्वत:ची वाट स्वत: निर्माण करण्याची ऊर्जा त्याने आपल्या कार्यात आपल्या सर्वांना दिली आहे.