सोनम कपूरची'स्लीपओव्हर पार्टी'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:05 IST
सेलिब्रेशनच्या मूडमध्येसोनम कपूर हिने तिच्या 'नीरजा' या आगामी चित्रपटामधून सर्व चाहत्यांना प्रभावित केले आहे. ती सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसते आहे.
सोनम कपूरची'स्लीपओव्हर पार्टी'!
सोनम कपूर हिने तिच्या 'नीरजा' या आगामी चित्रपटामधून सर्व चाहत्यांना प्रभावित केले आहे. ती सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसते आहे. चैन्नई येथे 'बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर' (बीएफएफ) यांच्यासोबत तिने काही काळ घालवत आहे. ती जरी सेलिब्रेशनमध्ये बिझी असली तरी तिने तिच्या स्लीपओव्हर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिने इन्स्ट्राग्रामवर फोटो पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले की,' इन माय ख्रिसमस डँडेलिअन पीजेज विथ माय सॅमी!