शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

​...म्हणून नवीन ठिकाणी झोप येत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 23:09 IST

 प्रत्येकाला  नवीन जागी पहिल्या रात्री झोप न येण्याचा अनुभव आलाच असेल.

आपल्यापैकी प्रत्येकाला  नवीन जागी पहिल्या रात्री झोप न येण्याचा अनुभव आलाच असेल. सुट्यांमध्ये नातेवाईकांकडे किंवा कामानिमित्त दुसऱ्या शहरात हॉटेलमध्ये राहताना पहिल्या रात्री झोपच येत नाही.मग अशा अर्धवट झोपेमुळे दुसऱ्या दिवशी पूर्णपणे अस्वस्थता जाणवते. असे का होते याचे कारण आता संशोधकांना कळले आहे.नवीन जागी झोपल्यावर आपला अर्धामेंदू हा सक्रिय राहत असल्यामुळे आपल्याला झोप लागत नाही, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. अतिसंवेदनशील न्युरोइमेजिंगचा वापर करून मेंदूमध्ये होणाºया हालचालींचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये असे दिसून आले की, आपला डावा मेंदू पहिल्या रात्री सक्रिय राहतो. झोपलेल्या स्वयंसेवकांच्या कानामध्ये आवाज करून त्यांची सतर्कता तपासण्यात आली. दुसºया रात्री मात्र मेंदू नवीन जागेशी जुळवून घेताना दिसतो. जेव्हा उजव्या कानात आवाज करण्यात आला तेव्हा स्वयंसेवक खाडक न जागी होऊन बसले कारण उजव्या कानाचा संबंध डाव्या भागातील मेंदूशी आहे.