शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

​आता इन्स्टाग्रामने सुरू केली स्नॅपचॅटची कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 18:44 IST

इन्स्टाग्राम युजर्स आता एखादा फोटो किंवा व्हिडियो/स्लाईडशो केवळ २४ तासांसाठी पोस्ट करू शकतील.

सोशल मीडिया जगतात आपली मक्तेदारी टिकून ठेवण्यासाठी फेसबुक जोरदार प्रयत्न करीत आहे. जगभरातील तरुणांमध्ये ‘स्नॅपचॅट’ अ‍ॅप प्र्रचंड प्रसिद्ध होत असताना कंपनीने त्याला उत्तर म्हणून आपल्या इन्स्टाग्राम युजर्सना नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.इन्स्टाग्राम युजर्स आता एखादा फोटो किंवा व्हिडियो/स्लाईडशो केवळ २४ तासांसाठी पोस्ट करू शकतील. म्हणजे २४ तासांनंतर तुमचे फॉलोवर्स तो फोटो/व्हिडियो पाहू शकणार नाही. ‘वेळमर्यादे’चे हे फीचर स्नॅपचॅटच्या मुख्य फंक्शनसारखेच आहे. स्नॅपचॅटवर पाठलेला संदेश/फोटो काही ठराविक वेळानंतर डिलीट होतो.वयाच्या तिशीच्या आतमधील तरुणांमध्ये स्नॅपचॅट सर्वाधिक पॉप्युलर होत आहे. ज्या तरुणांना आपल्या घरच्यांपासून आपली सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी दूर ठेवायची आहे, त्यांच्यासाठी स्नॅपचॅटचा सशक्त आणि आकर्षक पर्याय आहे. त्याला शह देण्यासाठी कंपनीने वेळमर्यादा देण्याचा निर्णय घेतला.स्नॅपचॅटच्या मेमेरीज फीचरप्रमाणेच ‘इन्स्टाग्राम स्टोरीज’ हे नवे फीचर कंपनीने अमेरिकेत लाँच केले आहे. याद्वारे तुम्ही वेळमर्यादा ठरवून देण्याबरोबरच पोस्ट अपलोड करणाऱ्याला ‘डिरेक्ट मेसेज’ करू शकता; मात्र ‘लाईक’ किंवा ‘कॉमेंट’ नाही करू शकणार. आगामी काही आठवड्यांत इतर देशांतील यूजर्ससाठीदेखील ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.फेसबुकने २०१२ साली ‘इन्स्टाग्राम’ला एक बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले होते.  त्याच वेळी स्नॅपचॅटने झुकेरबर्गची तीन बिलियन डॉलर्सची आॅफर नाकारली होती. आज स्नॅपचॅटची किंमत १८ बिलियन डॉलर्सएवढी आहे.