शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

'स्नॅपचॅट' यूर्जस सर्वात जास्त खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:26 IST

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामपेक्षा स्नॅपचॅट यूर्जस जास्त खूश असतात. 

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणार्‍या दूष्परिणामांचे वेळोवेळी पाढे वाचले जातात. मात्र एका नवीन संशोधनातून असे दिसून आले की फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामपेक्षा स्नॅपचॅट यूर्जस जास्त खूश असतात.इन्फॉरमेशन, कम्युनिकेशन अँड सोसायटी नावाच्या जर्नलमध्ये हे अध्ययन प्रकाशित झाले आहे. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी स्मार्टफोन वापरणार्‍या १५४ कॉलेज विद्यार्थ्यांना दोन आठवडे रोज सहा मेसेज पाठविले. मेसेजमध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे त्यांना बंधनकारक होते.ते कोणती सोशल साईट वापरत आहे, कोणाशी बोलत आहे, चॅट करताना मन:स्थिती कशी आहे असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातून असे दिसून आले, की फेसबुकवर ऑनलाईन यूर्जसपेक्षा स्नॅपचॅट यूर्जस अधिक खूश होते.एवढेच नाही तर स्नॅपचॅटवर येणार्‍या मेसेजकडे विद्यार्थी अधिक लक्ष देतात. याचे कारण की, स्नॅपचॅटवर लोकांना जास्त सुरक्षित वाटते. समोरासमोर बसून बोलण्यासारखा अनुभव स्नॅपचॅटवर येतो असे या संसोधनात सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.