शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

​ स्मार्टफोन हॅँग होतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 16:19 IST

आज प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे. त्यामाध्यमातून विविध अ‍ॅप, गाणी, व्हिडीओ, इंटरनेट आदींचा वापर करुन आनंद घेत असतो. यासाठी आपण डाऊनलोडवर अधिक भर देत असतो. मात्र प्रमाणाच्या बाहेर डाऊनलोड केल्यास हॅँग होण्याची समस्या उद्भवू लागते.

आज प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे. त्यामाध्यमातून विविध अ‍ॅप, गाणी, व्हिडीओ, इंटरनेट आदींचा वापर करुन आनंद घेत असतो. यासाठी आपण डाऊनलोडवर अधिक भर देत असतो. मात्र प्रमाणाच्या बाहेर डाऊनलोड केल्यास हॅँग होण्याची समस्या उद्भवू लागते. कारण प्रत्येक फोनची अंतर्गत मेमरी (रॅम) व प्रोसेसिंग पावर मर्यादित असते. तुम्ही जर फोनच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण त्यावर दिला तर फोन हँग होतो. या समस्यापासून सुटका मिळविण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत. * स्मार्टफोनमधील सर्व कुकीज, कॅचे क्लिअर करून सिस्टीम स्वच्छ ठेवा. शिवाय अनावश्यक डाटा डिलीट करून स्पेस वाढविता येऊ शकते. * क्लीन मास्टर किंवा अन्य अप्लिकेशन मॅनेजरद्वारे सर्व अनावश्यक व कामात न येणारे अ‍ॅप्स काढून टाका. यामुळे तुमच्या फोनमधील स्पेस वाढून स्पीडही वाढेल.* जर इन्टॉल केलेले अ‍ॅप्स इंटर्नल मेमरीमध्ये असतील तर ते अप्लिकेशन एक्स्टर्नल मेमरीमध्ये शिफ्ट करा. यामुळे तुमच्या स्टोरेज स्पेसमधील जागा रिकामी होईल. तुम्ही थेट एक्स्टर्नल मेमरीमध्ये अप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. * कोणतेही अ‍ॅप किंवा गेम बंद केल्यानंतर त्यातून पूर्णपणे बाहेर पडा. अनेकजण असे करत नाही आणि ते अप्लिकेशन बॅकग्राउंडमध्ये सुरूच असते. *  दररोज लागणाऱ्या फाईल्सच मेमरी कार्डमध्ये स्टोअर करा आणि भविष्यात वापरण्यासाठी निवडलेल्या फाईल्स क्लाऊड स्टोरेजमध्ये सेव्ह करा.* एक्स्टर्नल मेमरीला डिफॉल्ट मेमरी ठेवल्याने सर्व डाटा आपोआप एक्स्टर्नल मेमरीमध्ये सेव्ह होईल. शिवाय फाईल्स, गाणी, व्हिडिओ व बाकी डेटा एक्स्टर्नल मेमरीमध्ये सेव्ह करा.