गायिका जोए फीकचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:56 IST
गर्भाशयामधील कॅँसरने ग्रस्त असलेल्या गायिका जोए फीकचे ४० व्या वर्षी निधन झाले. गेल्या २२ महिन्यांपासून ती कॅँसर या गंभीर आजाराला लढा देत होती.
गायिका जोए फीकचे निधन
गर्भाशयामधील कॅँसरने ग्रस्त असलेल्या गायिका जोए फीकचे ४० व्या वर्षी निधन झाले. गेल्या २२ महिन्यांपासून ती कॅँसर या गंभीर आजाराला लढा देत होती. जोएचे पती गायक रोरी फीकने सांगितले की, गेल्या शुक्रवारी जोएने शेवटचा श्वास घेतला. यावेळी तिच्यासोबत तिच्या परिवारातील अन्य सदस्यही उपस्थित होते. यावेळी रोरीने अतिशय भावुक होवून त्याच्या ब्लॉगवर लिहले की, आज माझ्या पत्नीचे सर्व स्वप्न पुर्ण झाले आहेत. कॅँसरसारख्या दुर्दम्य आजाराच्या वेदनांपासून ती मुक्त झाली आहे.