शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत गोएंकाचे शुभमंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 08:53 IST

प्रसिद्ध उद्योजक संजीव गोएंका यांचा मुलगा सुशांत याचा विवाह नुकताच शिविका झुनझुनवाला हिच्याशी झाला.

प्रसिद्ध उद्योजक संजीव गोएंका यांचा मुलगा सुशांत याचा विवाह नुकताच शिविका झुनझुनवाला हिच्याशी झाला. कोलकाता येथे 29 जानेवारी रोजी विवाहाचा मुख्य सोहळा झाला. तो तीन दिवस सुरू होता. हाच दिवस संजीव गोएंका यांचा वाढदिवसही होता. शिविका ही सूर्या झुनझुनवाला यांची कन्या असून ते सिंगापूर येथील नॉमी हॉस्पिटलचे प्रमुख आहेत.या विवाहसोहळ्याला साडेसातहजार पाहुण्यांनी हजेरी लावून नवदांपत्याला आशीर्वाद दिले. यात उद्योगपती, राजकीय नेते, क्रिकेटपटू, अभिनेते- अभिनेत्री आदींचा समावेश होता. अंबानी बंधू, उदय कोटक, सज्जन ंिजंदल, दिलीप संघवी, पवन मुंजाल, राजश्री बिर्ला यांनीही हजेरी लावली. या सोहळ्याचे एक आकर्षण म्हणजे ‘सिर्क दू सोलेली’ या थिएटरग्रुपने सादर केलेला कार्यक्रम. हिंदी गीतांवर केलेल्या नृत्याने उपस्थितांची दाद घेतली. तीन दिवस खवय्यांची चांगलीच काळजी घेण्यात आली होती. पारसी, मारवाडी, सिंधी, श्रीलंकन, आणि पेरूवियन जेवणाची सोय करण्यात आली होती. पारंपजरक भारतीय गोड पदार्थांचीही रेलचेल होती.