शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

श्रद्धा - मयांकचा नवा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:38 IST

अलीकडे ड्रेस डिझायनिंग क्षेत्रात 'स्कीन फिट'ची फॅशन जोरात असताना श्रद्धा निगम आणि मयांक आनंद या जोडीने मात्र वेगळा ट्रेंड चालवला आहे. त्यांनी भारतीयांच्या शरीराची ठेवण ध्यानात घेत सामान्य व्यक्तींसाठी कपडे डिझाईन केले आहेत

अभिनयाच्या क्षेत्रातून या क्षेत्राकडे वळलेल्या श्रद्धा आणि मयांक यांनी 'भारतीयांनी भारतीय पोशाखच वापरावेत,' असे आवाहन केले आहे. त्यांच्याशी झालेली चर्चा अशी..तुमच्या शोमध्ये कधीही मोठी सेलिब्रिटी दिसत नाही. असे का?श्रद्धा : आम्ही सामान्य माणसाचा विचार करून कपडे डिझाईन करतो. अशा कलेक्शनला सेलिब्रिटीकडून योग्य न्याय मिळू शकणार नाही, हे आम्ही जाणतो. खादी, सिल्क यांसारखे भारतीय फॅ ब्रिक आमच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत, हे काय कमी आहे?भारतीय वस्त्रोद्योगाला उतरती कळा लागण्याचे कारण काय?cnxoldfiles/strong> हातमागावर विणलेल्या कपड्यांमध्ये सुक्ष्म त्रुटी असते. हे पाहून ग्राहक असे कापड नाकारतो वा ते कापड कमी किमतीत मागतो. दुसरीकडे हातामागावर विणलेले वस्त्र आणि डिझाईन बरेचदा महागडी असते. चीनसारख्या मार्केटसोबत स्पर्धा करताना र्मयादा येतात. आपल्याकडे विणकर पुरेशे शिक्षित नसल्याचा परिणामही व्यवसायावर होतो. या सर्वांचा फटका भारतीय वस्त्रोद्योगाला बसतो.