शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

​आपल्या व्यवसायानुसारच हवेत शूज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 18:12 IST

नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना त्याठिकाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडावी असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी पेहरावासोबतच योग्य शूज असणे गरजेचे असते.

-Ravindra Moreनोकरी किंवा व्यवसाय करीत असताना त्याठिकाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडावी असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी पेहरावासोबतच योग्य शूज असणे गरजेचे असते. तज्ज्ञांच्या मते वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे शूज घालायला आवडतात. जाणून घेऊया की वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिंसाठी कोणत्या प्रकारचे शूज शोभून दिसतील. * संपादक -आपण जर संपादक असाल तर आपल्यासाठी प्लेन कॅज्युअल लोफर्स हा उत्तम पर्याय आहे. कधीही घालता येणारे, कम्फर्टेबल तरीही स्टायलिश दिसणारे हे शूज कोणत्याही कपड्यांवर शोभून दिसतात. * डान्सर -डान्सर्सना सिंगल बे्रस्टेड व्हाईट टक्सिडोसोबत घालायला क्लासिक रुट व स्ट्राँग मॉडर्न कट असलेले डबल माँक शूज घालायला उत्तम आहेत. बॅले ओपनिंग दरम्यान घालायला हे खास आहेत. * कला व्यवसायिक -      कला क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी एलिगंट, सोफॅस्टिकेटेड व आरामदायी असे हे शूज उत्तम आहेत. शिवाय लेस असलेले कॅज्युअल लोफर्स हे व्यवसायाने कलात्मक गोष्टींची विक्री करणाºयांसाठी योग्य आहेत.* शेफ - शेफ असाल तर नक्कीच व्यस्त असाल. शेफच्या व्यस्त दिवसात त्याला साथ देण्यासाठी एक्सेंट्रीक गॅसेट शूज चांगला पर्याय आहे. लेस नसलेल्या प्रकारात मोडणारे हे शूज आपल्या लेदर लाईनमुळे सॉफिस्टिकेटेड दिसतात.* गिटारिस्ट -प्रतिभावंत गिटारिस्ट व कंपोजरला अधिक सोईस्कर व स्टाईलसाठी कोणत्याही औपचारिक किंवा अनौपचारिक प्रसंगी घालता येतील असे रिच डर्बी स्टाईलचे शूज चांगला पर्याय ठरतील. * बाईकर - स्टाईलशी तडजोड न करता आपला कम्फर्ट सांभाळू शकणारे असे जोधपूर बूट मॉडर्न फिरस्त्या लोकांसाठी आहेत. हे घालायला आणि काढायला फार सोईस्कर आहेत. हे बूट प्रसंगानुरुप कसेही घालता येतात.