शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : ​१६ कोटीमध्ये विकली "या" तरुणीने आपली ‘वर्जिनिटी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 20:20 IST

कुटुंबाचे घर विकण्यापासून वाचविण्यासाठी आपली वर्जिनिटी विकण्याचे जाहीर केले होते, ज्यामुळे खूप चर्चेला उधाणही आले होते.

-Ravindra Moreरोमानियाची एलेक्जेंड्रा कॅफरीनने एका बिजनेसमॅनशी आपली वर्जिनिटीचा करार केला आहे. हॉँगकॉँगच या बिजनेसमॅनने यासाठी सुमारे १६ कोटी रुपये दिले आहेत. कॅफरीनने नाव्हेंबरमध्ये कुटुंबाचे घर विकण्यापासून वाचविण्यासाठी आपली वर्जिनिटी विकण्याचे जाहीर केले होते, ज्यामुळे खूप चर्चेला उधाणही आले होते. * बुचारेस्टमध्ये राहणारी १८ वर्षीय कॅफरिनने जर्मनी बेस्ड सिंड्रेला एस्कॉर्ट एजन्सीमार्फत हा करार करण्यात आला आहे. * यासाठी करोडो रुपये देणाऱ्या हॉँगकॉँगच्या या बिजनेसमॅनचे नाव अजूनही समोर आले नाही * कॅफरीनने आपली वर्जिनिटी विकण्यासाठी सुरुवातील ८ लाख पाउंड (सव्वा सात कोटी) किंमत ठेवली होती. * तिने सांगितले होते की, मी एका गरीब देशाशी संबंधीत आहे आणि वर्जिनिटी विकून आपल्या कुटुंबासाठी नवे घर खरेदी करायचे आहे.* तिने स्वत:ला वर्जिन ठरविण्यासाठी मेडिकल रिपोर्टदेखील दाखविण्याचा दावा केला होता. अशी सुचली आयडियाकॅफरीनचे म्हणणे आहे की, १५ वर्षाची असताना तिने टीव्हीवर एक चित्रपट पाहिला होता. त्यात एक मुलगी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला एका रात्रीसाठी विकते. हा चित्रपट पाहून तिला वर्जिनिटी विकण्याची कल्पना आली. यानंतर कॅफरीनने एक आॅनलाइन एस्कॉर्ट एजन्सीशी संपर्क साधला आणि आपल्या वर्जिनिटीची आॅनलाइन बोली लावली.