शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : काही मुली का असतात आयुष्यभर अविवाहित? मुलांनो जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 15:38 IST

काही मुलींना आयुष्यात खरच मुले नको असतात, पण का? याचे कारण मुलांसाठी चकित करणारे आहे.

काही मुली मुलांना आपल्या लायकीचे समजत नाही आणि आयुष्यभर एकटे राहणे पसंत करतात. असे नेमके कोणते कारण आहे, ज्यामुळे मुली एकटे आयुष्य जगणे पसंत करतात. चला जाणून घेऊया. * काही मुलींना स्वतंत्र जीवन जगणे पसंत असते. त्यांना असे वाटते की, प्रेम किंवा लग्न केल्याने ते स्वतंत्र नाही राहू शकत यासाठी त्या एकटेच राहणे पसंत करतात.* काही मुलींचे फ्रेंडसर्कल खूप चांगले असते. त्यांना यामुळे आपल्या आयुष्यात मुलांची कमतरतेची जाणीव होत नाही यासाठी त्या प्रेमात पडण्याचा विचारही करत नाही. * काही मुलींना त्यांचे करिअरदेखील त्यांचे एकटे राहण्याचे कारण बनते. त्या आपल्या करिअरमध्ये एवढे व्यस्त होतात की, त्यांच्याजवळ दुसऱ्या कोणत्या गोष्टींबाबत विचार करायला वेळही नसतो. * काही मुली ब्वॉयफ्रेंडच्या तोऱ्यापासून दूर राहणेच पसंत करतात. त्या प्रेमाच्या झंझटीपासून लांब राहून आपले जीवन आपल्या पद्धतीने जगणे पसंत करतात. * काही मुली आयुष्यात योग्य मुलाची वाट पाहण्या-पाहण्यातच एकटे राहतात.