शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

Shocking : पॉर्न स्टार घेतात एका सीनसाठी ६५ हजार रुपये, जाणून घ्या संपूर्ण दिनचर्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 18:06 IST

पॉर्न स्टार्सचे आयुष्य कसे आहे? ते किती कमावतात? किती वर्षांनंतर ते या इंडस्ट्रीतून निवृत्त होतात? कोणकोणत्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागतं? जाणून घ्या पॉर्नस्टारचे लाइफस्टाइल !

-Ravindra Moreपॉर्न स्टार्सबाबतचे सर्वच विषय तसे उत्सुकतेचे असतात. त्यांच्याबाबतीत जाणून घेण्यासाठी बरेचजण त्यांच्या लाइफस्टाइलशी जुडलेल्या गोष्टी तपासून पाहत असतो. बऱ्याचजणांना तर त्यांचे आयुष्य कसे आहे? ते किती कमावतात? किती वर्षांनंतर ते या इंडस्ट्रीतून निवृत्त होतात? कोणकोणत्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागतं? असे प्रश्न पडतात. आजच्या सदरात आपण पॉर्नस्टारचे लाइफस्टाइल कसे असते याबाबत जाणून घेऊया. क्योराला दिलेल्या मुलाखतीत या सर्व प्रश्नांची उत्तरे अ‍ॅडल्ट स्टार, साइट ओनर आणि निमार्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिरीने दिली आहेत. या मुलाखतीत सिरीने सांगितले, की फिमेल अ‍ॅडल्ट स्टार एका सीनसाठी 40 ते 65 हजार रुपये कमावू शकतात.असे असते पॉर्न स्टारचे शेड्यूल* दैनंदिन शेड्यूल सांगताना सिरी म्हणाली, सकाळी 9 वाजेपूर्वीच तयार होऊन मी माझी सुटकेस रेडी करते.* 10 वाजता फिल्मच्या सेटकडे निघते. सेटवर पोहोचायला अर्धा ते एक तास जातो. 11 च्या सुमारास मी सेटवर पोहोचते.* 11 वाजता : पेपर वर्क संपवून दीड तासांत हेअर/मेकअप होतो.* 12 वाजता : सोलो फोटोशूट करते. यामध्ये एक तासाचा अवधी जातो.* दुपारी 1 ते 2च्या दरम्यान : मेल पोर्न स्टार 1 ते 2 वाजेदरम्यान सेटवर पोहोचतो आणि पेपर वर्क पूर्ण करतो. याकाळात क्रू लाइट्सची अरेंजमेंट करते.* 2 वाजता : दोघांचा इन्ट्रोडक्शन व्हिडिओ शूट केला जातो. तेथील परिस्थिती आणि सेटनुसार यासाठी सुमारे दोन तास लागतात.* 4 वाजता : मेल आणि फिमेल पोर्न स्टार्सचे फोटो क्लिक केले जातात.* 5 वाजता : मेल आणि फिमेल पोर्न स्टारचा व्हिडिओ शूट केला जातो.* 6 वाजता : जर व्हिडिओच्या सॉफ्टकोर व्हर्जनचे शूटिंग होणार असेल, तर त्यासाठी दीड तासांचा आणखी अवधी द्यावा लागतो.* 6:15 वाजता : जर सॉफ्टकोर व्हर्जनचे शूटिंग होणार नसेल तर यावेळी आम्ही कामातून फ्री होतो. जर त्यादिवशी पेमेंट होणार असेल, तर पोर्न स्टार चेक घेऊन निघून जातात. किंवा मग दोन आठवड्यांनी त्यांच्या घरी चेक पाठवले जातात.  मेल आणि फिमेल पॉर्न स्टार्स यांच्या कमाईत बरीच तफावत असते, असेही सिरीने दिलेल्या माहितीत सांगितले आहे.  येथे अभिनेत्रीला अभिनेत्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. अभिनेत्रीला एका सीनसाठी तब्बल 40 ते 65 हजारांच्या घरात फिस मिळत असते. पण त्यांचे कामाचे तास अभिनेत्यांपेक्षा अधिक असतात. इतकेच नाही तर तीन ते सहा महिन्यांतच अभिनेत्रीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. केवळ सहा महिनेच एखाद्या स्टुडिओसोबत त्यांचे भविष्य असते. फार काळ पॉर्न स्टार टिकून राहु शकत नाही. येथे फक्त त्याच पॉर्न स्टार टिकतात, ज्यांची जास्त आणि लॉयल फॅन फॉलोइंग आहे. जर तुमची फॅन फॉलोइंग कमी असेल तर मादक अभिनेत्रींनासुद्धा बाहेर काढले जाते.सिरीच्या माहितीनुसार, मेल परफॉर्मरला एका सीनसाठी 32 ते 65 हजारांच्या घरात मानधन दिले होते. मानधनाचा आकडा स्टुडिओच्या बजेटनुसार कमी-जास्त होत असतो.  मेल पॉर्न स्टार्समध्ये जास्त कॉम्पिटिशन बघायला मिळत नाही. याचा अर्थ त्यांचे काम सोपी आहे, असे नाही. त्यांना स्टॅमिना कायम ठेवावा लागतो. जोपर्यंत डायरेक्टर कट म्हणत नाही, तोपर्यंत त्यांना सर्वकाही करावे लागते.पॉर्न स्टार्ससमोरची आव्हाने सिरीने सांगितले, की त्यांच्यासाठी फिजिकल फिटनेस अतिशय महत्वाचे असते. जर कलाकाराला सर्दी-खोकला असेल, तर त्याला शूटिंगपासून रोखण्यात येते. जर एखाद्याला काही दुखापत झाली असेल, तर त्याला फिल्ममधून बाहेर काढले जाते. या इंडस्ट्रीत खूप कॉम्पिटिशन असल्याचे सिरी सांगते. आपल्या अटींवर काम करतात पॉर्न स्टारसिरीने सांगितले, अनेक अभिनेत्री स्वत:च्या अटींवर काम करतात. त्या किती वेळ आणि कधीपर्यंत एखाद्याशी फिजिकल होणार, याचा निर्णय त्या स्वत: घेतात. त्या स्वत: त्यांची सीमा निश्चित करतात. उदाहरणार्थ मी आठवड्यात एकाच तरुण किंवा तरुणीसोबत शूट करते. कारण सेक्स सीन्स अतिशय इंटेन्स असतात आणि माझे शरीर नॉर्मल व्हायला बराच वेळ लागतो.