शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : ​‘या’ नेपाळच्या तरुणीने सोशल मीडियावर लोकांना केले वेडे, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 12:50 IST

अवघ्या दोनच दिवसात इंटरनेटच्या जगतात या तरुणीने लोकांना अक्षरश: वेडे करुन टाकले. एवढ्या कमी कालावधीत तिचे लाखो फॉलोवर्सदेखील तयार झाले. जाणून घ्या कारण....!

सध्या सोशल मीडिया काही क्षणात प्रसिद्धी मिळविण्याचे साधन झाले आहे. आपले फोटो, आपले मत किंवा अन्य आपणास जे काही वाटेल ते सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही क्षणातच व्हायरल होऊन ते अगणित लोकांपर्यंत पोहोचते. म्हणून लोकांपर्यंत पोहचण्याचे सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झाले आहे. विशेषत: या माध्यमाचा सेलिब्रिटी चांगल्या पद्धतीने वापर करताना दिसतात. या माध्यमातूनच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळत असते. अशाच प्रकारे एका नेपाळच्या तरुणीलाही सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळत आहे. अवघ्या दोनच दिवसात इंटरनेटच्या जगतात या तरुणीने लोकांना अक्षरश: वेडे करुन टाकले. एवढ्या कमी कालावधीत तिचे लाखो फॉलोवर्सदेखील तयार झाले. विशेष म्हणजे ही तरुणी तिच्या कामासाठी नव्हे, तर तिच्या सौंदर्यामुळे एवढी प्रसिद्ध झाली आहे. या तरुणीचे नाव अंजना दास असून नेपाळमध्ये राहते. अंजनाने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अंजना एवढी सुंदर आहे की, काही क्षणातच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि एका लहानशा देशाची ही तरुणी काही क्षणातच जगभरात प्रसिद्ध झाली. अंजनाचा बोल्ड अंदाज कोण्या बॉलिवूड किंवा हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसपेक्षा कमी नाही. याच कारणाने ती एवढ्या लवकर फेमस झाली.  * बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल नेपाळची ही सुंदर मॉडेल आतापर्यंत अपरिचित होती, मात्र आता तिचे नाव आणि तिचे काम सर्वांना परिचित झाले आहे. नेपाळच्या या मॉडेलचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू बनलेले आहेत. शिवाय ती तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर हुकूमत गाजवत आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती एखाद्या बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या अ‍ॅक्ट्रेसपेक्षा कमी नाही.  अंजना दास मॉडेल तर आहेच, पण तिने काही नेपाळी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा आतापर्यंत फक्त नेपाळ पर्यंतच मर्यादित होती, आता मात्र तिच्या सौंदर्याचे चाहते जगभरात निर्माण झाले आहेत. अंजनाचे फोटो कित्येक मॅगजिनमध्ये छापली गेली आहेत. अंजनाने नुकतेच ‘असीमा बियॉन्ड बॉउंड्रीज’ या नेपाळी चित्रपटात केले आहे.